शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO - अकोल्यात तुलसी विवाह सुद्धा सामुहिक

By admin | Updated: November 13, 2016 14:05 IST

प्रविण ठाकरे  अकोला, दि. १३ - सामुहिक विवाह सोहळा ही काळाची गरज झाली असून आता या पद्धतीचे लोणं वाढते आहे. ...

प्रविण ठाकरे 

अकोला, दि. १३ - सामुहिक विवाह सोहळा ही काळाची गरज झाली असून आता या पद्धतीचे लोणं वाढते आहे. अकोल्यात मात्र अशा विवाहांसोबतच तुळशी विवाह सुद्धा सामुहिक पद्धतीने साजरा केला जात आहे. अकोला येथील खेडकर नगर मध्ये संत तुकाराम संकुल येथील रहिवाशी प्रत्येकाच्या घरी तुलसी विवाह न करता सर्वांनी मिळून हा सोहळा साजरा करतात. हा सामूहिक विवाह मागील ३ वर्षा पासून करतात. प्रत्येकाच्या घरातील तुळशी आणले जातात, घराघरातील देवघरामधील कृष्णाची मुर्ती सुद्धा तुळशी समोर आणली जाते मग सुरू होतो विवाह सोहळा, आंतरपाट धरून मंगलाष्टके म्हटली जातात. लग्न सोहळा संपला की सर्वाच्या घरातून आलेला प्रसाद एकत्र करून सर्वांना वाटला जातो. असा सामुहिक तुळशी विवाह मोठया उत्साहात साजरा होतो केवळ तुळशी विवाहच नाही तर प्रत्येक सन हे सामूहिक पणे साजरा करतात हरतालिका, संक्रांतहळदी, कुंकू कोजागिरी, एक गणपती, एक दुर्गा देवीची स्थापना अशा अनेक उत्सवात ह्यसामुहिकह्ण ही कृती कायम असते. विशेष म्हणजे हे सर्व सन फक्त महिलांच्या वतिनेच साजरे केले जातात. यामध्ये प्रतिभा भालतीलक, वैशाली भोरे, शीतल ठाकरे, अर्चना ठाकरे, सोनू म्हैसने, कीर्ती सदफळे, समृद्धी भालतिलक, सौ लोथे, सौ काटोले आदींचा सहभाग असतो.

https://www.dailymotion.com/video/x844hqb