शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : हजारो नागरिकांची उपस्थितीत फडकला 100 फुटांचा तिरंगा

By admin | Updated: August 15, 2016 18:36 IST

शिव हेलथ क्लब आणि शिवसंग्राम यांच्या संयुक्त विधमाणे तुकाराम चौकामध्ये 15 ऑगस्ट स्वातंत्रदिनी सकाळी 100 फूट कापडाचा तिरंगा फडकविण्यात आला

ऑनलाइन लोकमतअकोला, दि. १५ - शिव हेलथ क्लब आणि शिवसंग्राम यांच्या संयुक्त विधमाणे तुकाराम चौकामध्ये 15 ऑगस्ट स्वातंत्रदिनी सकाळी 100 फूट कापडाचा तिरंगा फडकविण्यात आला. हा आगळावेगळा राष्ट्रीय सोहळा पाहण्यासाठी शहरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. शिवा मोहोड यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमात सहभागी झालेल्यानं आणि विध्यार्थ्यांना दूधच वाटप करण्यात आला.शिवा मोहोड, सागर मोहोड, संगम मोहोड, गजानन चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा अनोखा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. शिव संग्राम आणि शिव हेलथ कलुबाचे अध्यक्षय शिवा मोहोड यांनी अकोलेकरांच्या मनात देशभक्ती जागृत।करण्याचा हा छान उपक्रम राबविल्याच्या प्रतिक्रिया यावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी दिला.-----------असा फडकला राष्ट्रध्वज100 फूट कापडाचा हा तिरंगा 2हायड्रोजन फुंग्यावर लोखंडी पाईपच्या सहाययने आकाशात फडकविण्यात आला, तब्बल अर्धा तास हा ध्वज आकाशात मोठ्या दिमाखात फडकत होता. गौरक्षण रोडवरील अनेकांनी वाहने रोडवर थांबून हा सोहळा बघितला.-----------नागरिकांच्या सहकार्याने हा अभूतपूर्व स्वातंत्रदिन साजरा करण्यात आला. यासाठी शिव संग्रामच्या सदस्यांसह नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने यामध्ये सहभाग घेतला.हजारो नागरिकांनी उपस्थित राहून हा अनोखा उपक्रम यशस्वी केला.शिवा मोहोडसंचालक, शिव हेल्थ क्लब अकोला