शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

व्हिडीओ : नऊवारी साडी अन डौलदार फेट्यातील महिला कार्यकर्त्यांचा हटके तोरा

By admin | Updated: September 16, 2016 02:31 IST

जरीकाठाच्या भारदस्त नऊवारी साड्या, हातात लेझीम अन ढोल ताशाच्या निनाद तुफानी जल्लोषात सादर होणारे लेझीमचे डाव अन

दीपक होमकर

सोलापूर, दि. १६ : जरीकाठाच्या भारदस्त नऊवारी साड्या, हातात लेझीम अन ढोल ताशाच्या निनाद तुफानी जल्लोषात सादर होणारे लेझीमचे डाव अन त्याच वेळी डोक्यावरील फेट्याचा डौलात नाचणारा तुरा अशा सर्वात हटके डामडौल घेउन निघालेली विजापूर रोड मध्यवर्ती मंडळाच्या महिला कार्यकर्त्यांची मिरवणूक लक्षवेधी ठरली.

सोलापूर - विजापूर महामार्गावरुन आज शेकडो मिरवणुका दुपारी चार पासून मध्यरात्री पर्यंत झाल्या मात्र विजापूर रोड मध्यवर्ती मंडळाची मिरवणूक अविस्मरणीय ठरली ती महिला पथकाच्या अतिशय जोशपूर्ण लेझीम पथकाने. सुमारे ३० महिला पारपारिक वेशुभुषेत या पथकात सामिल झाल्या होत्या. लेझीमचे विविध डाव जल्लोषी आरोळी देत दृतगतीत सादर करताना पाहणार्यानाही प्रतिसाद द्यायला भाग पाडत होते.

सायंकाळी पाच च्या सुमारास आरटी ओ कार्यालयापासून सुरु झालेली मिरवणूक विविध इंदिरा नगर मार्गे विजापूर रस्ता व तेथून सरळ संभाजी तलावात आली. रात्री अकराच्या सुमारास बाप्पाचे विसर्जन झाले.