शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : असे आहे राज ठाकरे यांनी साकारलेले बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक

By संजय पाठक | Updated: August 2, 2017 19:21 IST

 नाशिक, दि. 2  -  बाळासाहेब ठाकरे म्हटले की धगधगती ज्वाला, अंगारच, त्यामुळेच ठाकरे यांचे स्मारक शस्त्राशी जोडणे योग्यच अशा ...

 नाशिक, दि. 2  -  बाळासाहेब ठाकरे म्हटले की धगधगती ज्वाला, अंगारच, त्यामुळेच ठाकरे यांचे स्मारक शस्त्राशी जोडणे योग्यच अशा भावना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केल्या होत्या. त्यामुळेच नाशिकमध्ये राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे शस्त्रसंग्रहालय साकारले आहे. नाशिक शहरातील जुन्या गंगापूररोडवर असलेल्या पंपींग स्टेशनच्या जागेत हे संग्रहालय नाशिक महापालिका आणि जीव्हीके कंपनीच्या मदतीने हे शस्त्रसंग्रहालय साकारले असून जानेवारी महिन्यात त्याचे उदघाटन करण्यात आले आहे.    शिवरारांच्या काळातील ढाल तलवारी, भाले अशी शस्त्रे त्याकाळातील शौर्याचे दर्शन घडवतात. शिवाय पावनखिंडीच्या लढाईसह अनेक घटनांची चित्रे वासुदेव कामत यांनी रेखाटली असून त्यामुळे शिवरायांचा काळच जागृत होतो. सर्वात महत्वाचे म्हणजे शिवरायाचे मनोगत! एका छोट्याच्या पुतळ्यावर एलईडीच्या इफेक्टने शिवराय बोलत आहेत, असा अभास निर्माण केला जातो आणि तो अत्यंत चपखल असल्याने तो पहाण्यासाठी गर्दी होतअसते. दर्यावर्दींना संरक्षणासाठी सज्ज करणारे शिवरायांचे मनोगत अंगावर रोमांच उभे करते. राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या स्मारकासाठी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनीच आपल्या संग्रहातून अनेक पुरातन शस्त्रे दिली  आहेत हे विशेष होय.