शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : शिवसैनिकांनी फोडली श्रीहरी अणे यांची गाडी

By admin | Updated: March 23, 2017 19:36 IST

ऑनलाइन लोकमत औरंगाबाद, दि. 23 - मराठवाडा स्वतंत्र करण्यासाठी  मराठवाडा मुक्ती मोर्चातर्फे शहरातील महसुल प्रबोधिनीत दुपारी ३ वाजता मेळावा ...

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 23 - मराठवाडा स्वतंत्र करण्यासाठी  मराठवाडा मुक्ती मोर्चातर्फे शहरातील महसुल प्रबोधिनीत दुपारी ३ वाजता मेळावा आयोजित केला होता. या कार्यक्रमात स्वतंंत्र विदर्भ राज्य आघाडीचे नेते व राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार होते. मात्र या कार्यक्रमाला शिवसेनेने तीव्र विरोध दर्शविला होता. हा कार्यक्रम होऊ न देण्यासाठी शिवसैनिकांनी कार्यक्रमस्थळी मोठी गर्दी केली होती. अणे यांची गाडी येताच त्यावर तुफान दगडफेक करण्यात आली.स्वतंत्र मराठवाडा राज्याच्या निर्मितीसाठी  मराठवाडा मुक्ती मोर्चाचा कार्यक्रम उधळण्याचा इशारा शिवसैनिकांनी अगोदरच दिला होता. यामुळे कार्यक्रम स्थळी तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. याचवेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, शहरप्रमख राजू वैद्य यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी कार्यक्रमाच्या स्थळाबाहेर गर्दी केली होती. कार्यक्रम होऊ न देण्यासाठी खडा पहारा देण्यात येत होता. श्रीहरी अणे यांची गाडी दुधडेअरी जवळ येताच शिवसैनिकांनी तुफान दगडफेक करण्यात आली. यात गाडीच्या काचा फोडण्यात आला. यामुुळे श्रीहरी अणे हे कार्यक्रमस्थळी येण्याऐवजी शहराबाहेर निघून घेले. या सर्व प्रकारावर मराठवाडा मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष प्रा. बाबा उगले यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. स्वतंत्र मराठवाडा राज्याच्या निर्मितीसाठी कितीही विरोध झाला तरी तो करणारच असल्याचा निर्धारही प्रा. उगले यांनी व्यक्त केला.

https://www.dailymotion.com/video/x844uk4