शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO - नोटाबंदीमुळे शरद पवारांना वांग्यामध्ये झाला लॉस

By admin | Updated: January 5, 2017 13:48 IST

ऑनलाइन लोकमत  नाशिक, दि. 5 - शेतीमालाला भाव मिळत नाहीय. माझा स्वतःचा दोन एकर वांगे काढणी खर्चही निघत नसल्याने ...

ऑनलाइन लोकमत 

नाशिक, दि. 5 - शेतीमालाला भाव मिळत नाहीय. माझा स्वतःचा दोन एकर वांगे काढणी खर्चही निघत नसल्याने मी नांगर फिरवला तेव्हा इतर शेतकऱ्यांचे काय हाल असतील अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पिंपळगाव बसवंत येथे शेतकरी मेळाव्यात बोलताना केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली. 
 
नोटाबंदीच्या निर्णयाने नुकसान केले. आणीबाणीनंतर जनतेने काँग्रेसला धडा शिकवला, लोकशाहीवर गदा आणली कि काय होते हे जनतेने दाखवले आहे, आणीबाणी व नोटबंदी निर्णय सारखेच असल्याचे वक्तव्य शरद पवारांनी केले. 
 
नकली नोटा छापणाऱ्या छबू नागरेवर कडक कारवाई करा, त्याला फासावर लटकवा असे पवार म्हणाले. नोटबंदीने उद्योग व्यवसाय अडचणीत अनेक उद्योगांनी कामगारांना कामावर काढून टाकले असे पवार म्हणाले. भ्रष्टाचाराचा आरोप करणा-या अण्णा हजारेंवर खटला भरणार असल्याचे शरद पवारांनी सांगितले. 
https://www.dailymotion.com/video/x844nav