शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO - आगळी वेगळी दिवाळी आदिवासी विद्यार्थ्यांसोबत...

By admin | Updated: October 27, 2016 15:52 IST

दरवर्षीप्रमाणे सोशल नेटवर्कींग फोरमच्यावतीने २७ ऑक्टोबरला सकाळी गढईपाडा या पेठ जवळच्या गावात दिवाळी साजरी करण्यात आली

ऑनलाइन लोकमतनाशिक, दि. 27 - दरवर्षीप्रमाणे सोशल नेटवर्कींग फोरमच्यावतीने २७ ऑक्टोबरला सकाळी गढईपाडा या पेठ जवळच्या गावात दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी नविन खेळणी, शैक्षणिक साहित्य, कपडे आणि फराळाचे पदार्थ मुलांना भेट देण्यात आले. गेली सहा वर्षे दिवाळीचा पहिला दिवा आदिवासी बांधवांच्या दारी लावल्यानंतर फोरमचे सदस्य आपल्या कुटूंबीयांसमवेत दिवाळी साजरी करत आहेत.

फोरमचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांनी फेसबुकवर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी दिवाळीसाठी भेटवस्तू देण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत कराड (जि. सातारा) येथून सचिन पाटील यांनी अ‍ॅमेझॉनवरून काही खेळणी पाठवली. नाशिकचे डॉ. समिर पवार, डॉ. विशाल पवार, डॉ. सारिका देवरे यांनी वह्या, पुस्तकं, ड्रॉइंगबुक्स, कलरबॉक्स, स्केचपेन्स हे शैक्षणिक साहित्य भेट दिलं. दिनेश जोशी, प्रा. डॉ. आशिष चैरसिया, बाबाराव बिहाडे यांनी फराळाचे पदार्थही आणि मिठाई आणून दिली. याशिवाय अनेक फेसबुक मित्रांनी कपडे आणि खेळणी पाठवली.

हे सर्व साहित्य फोरमचे सदस्यांनी गढाईपाडा या गावातील विद्यार्थ्यांना भेट दिले. ही आगळी वेगळी दिवाळी साजरी करण्यासाठी प्रमोद गायकवाड, डॉ. पंकज भदाणे, प्रशांत बच्छाव, बाबाराव बिहाडे, डॉ. उत्तमराव फरतळे, डॉ. बापू खालकर हे उपस्थित होते.