शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
3
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
4
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
5
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
6
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
7
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
8
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
9
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
10
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
11
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
12
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
13
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
14
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
15
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
16
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
17
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
18
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
19
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
20
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका

VIDEO : राज ठाकरेंनी केले लोकमतचे कौतुक

By admin | Updated: January 11, 2017 15:12 IST

लोकमत एक निष्पक्ष वर्तमानपत्र असून, नोटाबंदी सारख्या महत्वाच्या विषयांवर वार्तांकन करताना लोकमतने दोन्ही बाजू मांडल्या.

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. 11 - लोकमत एक निष्पक्ष वर्तमानपत्र असून, नोटाबंदी सारख्या महत्वाच्या विषयांवर वार्तांकन करताना लोकमतने दोन्ही बाजू मांडल्या. कुणा एकाची तळी उचलली नाही अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकमतच्या निष्पक्ष वार्तांकनाचे कौतुक  केले. 
 
मनसेच्या अधिकृत फेसबुक पेजवरुन प्रथमच लाईव्ह चॅटच्या माध्यमातून राज यांनी आज संवाद साधला.  आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा, शिवसेनेवर जोरदार टीका करताना राज यांनी आपल्या शैलीत पत्रकारांनीही फटकारले. 

वर्तमानपत्रे, चॅनल्स विकले गेल्यासारखे बातम्या देत आहेत. या सर्व परिस्थितीत लोकमतसारखे वर्तमानपत्र निष्पक्षपणे वार्तांकन करत आहे अशा शब्दात राज यांनी लोकमतचे कौतुक केले.   

काय म्हणाले राज ठाकरे ऐकण्यासाठी येथे क्लिक करा