शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : अकलूज बंदची तीव्रता वाढली, समर्थकांचा शहरात राडा

By admin | Updated: August 26, 2016 18:16 IST

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना केलेल्या कामाची तत्कालीन कोनशिला तोडून टाकल्याच्या तीव्र निषेध व्यक्त करीत अकलूज

ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि.25 -  माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना केलेल्या कामाची तत्कालीन कोनशिला तोडून टाकल्याच्या तीव्र निषेध व्यक्त करीत अकलूज शहरासह माळशिरस व परिसरातील गावात बंद पाळण्यात आला. मात्र दुपारनंतर अकलूज शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. विजयसिंह पाटील यांच्या समर्थकांनी अनेक महत्वाच्या रस्त्यांवर टायर जाळून आपला निषेध व्यक्त केला. त्यामुळे काही मार्गावरील वाहतुक बंद झाली होती़.
सध्या निषेध नोंदविण्यासाठी अकलुजसह शंकरनगर, श्रीपुर,   माळेवाडी, संग्रामनगर,पिलीव, बोंडले, श्रीपूर  येथे कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. माळशिरस तालुका पंचायत समितीच्या नुतन इमारत लोकार्पण कार्यक्रमानिमित्ताने विरोधकांनी विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या नावाचा भुमिपुजनाचा कोनशिला (फलक) काढला म्हणून राष्ट्रवादीच्यावतीने तीव्र निषेध व्यक्त करुन तालुका बंदचा निर्णय घेतला आहे. सकाळपासूनच अकलूज शहरातील दुकाने बंद ठेवण्यात आली होती.
अकलुज निमगाव रस्ता, पुणे-पंढरपूर रस्ता बंद करण्यात आला आहे. या संपूर्ण गोंधळामुळे अकलूज शहरातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे़