शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : टपावरून प्रवास करताना ओव्हरहेडवायरचा धक्का लागून तरूण भाजला

By admin | Updated: October 27, 2016 15:28 IST

- स्टंटबाजी करण्याच्या नादात लोकलच्या टपावरून प्रवास करणा-या तरूणाला ओव्हरहेड वायरचा जोरदार धक्का लागून तो ६५ टक्के भाजला.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २७ - स्टंटबाजी करण्याच्या नादात लोकलच्या टपावरून प्रवास करणा-या तरूणाला ओव्हरहेड वायरचा जोरदार धक्का लागून तो ६५ टक्के भाजला आहे. हार्बर मार्गावरील टिळकनगर येथे रविवार संध्याकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज सध्या बरेच व्हायरल झाले आहे. 
अब्दुल अन्सारी असे त्या तरूणाचे नाव असून कुर्ल्याहून गोवंडीला घरी जाण्यासाठी त्याने लोकल पकडली. मात्र लोकलमध्ये न बसता त्याने थेट टपावर उडी घेत तेथेच मुक्काम ठोकला.  दरम्यान ही लोकल टिळकनगर स्थानकाजवळ आली असता 25 हजार व्होल्टेजच्या ओव्हरहेड वायरला अब्दुलचा स्पर्श झाला आणि एका क्षणात तो होरपळून निघाला. या दुर्घटनेत तो 65 टक्के भाजला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या दुर्घटनेनंतर गाडीतील इतर प्रवासी तातडीने उड्या मारुन बाहेर आले. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.