शहरं
Join us  
Trending Stories
1
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
2
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
3
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
4
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
5
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
6
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
7
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
8
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
9
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
10
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
11
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
12
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
13
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
14
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
15
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
16
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
17
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
18
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
19
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
20
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय

VIDEO : मुंबईतील जसलोक रुग्णालयाबाहेर वाहनांचा गोंगाट

By admin | Updated: April 9, 2017 07:54 IST

ऑनलाइन लोकमत मुंबई, दि. 09 - रुग्णालयांच्या परिसरात सायलेंट झोन (शांतता क्षेत्र) असल्यामुळे वाहनचालकांनी आवाजाची न्यूनतम मर्यादा पाळावी, असा ...

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 09 - रुग्णालयांच्या परिसरात सायलेंट झोन (शांतता क्षेत्र) असल्यामुळे वाहनचालकांनी आवाजाची न्यूनतम मर्यादा पाळावी, असा न्यायालयाचा आदेश आहे. मात्र, मुंबईतील जसलोक रुग्णालयाबाहेर वाहनचालकांनी शांतता क्षेत्राचे उल्लंघन केल्याचे रविवारी पहाटेच्या सुमारास पहायला मिळाले. 
मुंबईत रुग्णालये, शाळा आणि न्यायालय या परिसरात शांतता क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. तसेच, त्याठिकाणी शांतता क्षेत्र म्हणून फलक सुद्धा लावण्यात आले आहेत. मात्र, याकडे सर्रास वाहनचालकांकडून दुर्लक्ष होताना दिसून येते. आज सकाळी साडेचारच्या सुमारास येथील जसलोक रुग्णालयाबाहेर रस्त्यावर वाहनांची कोंडी झाली होती. यावेळी वाहनांच्या आवाजाच्या पातळीने कमाल मर्यादा गाठलेली निदर्शनास आली.  तसेच, याच रस्त्यावरुन जाणा-या  एका रेसिंग बाईकचा आवाज आणि इतर वाहनांचा कर्णकर्कश हॉर्न ऐकू येत होता. हा प्रकार जवळपास एक तासाहून अधिक वेळ चालू होता. 
दरम्यान, शांतता क्षेत्राचे उल्लंघन करणा-या अशा वाहनचाकांवर कारवाई करण्याचेही आदेश सुद्धा न्यायालयाने वाहतूक पोलिसांना दिले आहेत. मात्र, अशी कारवाई होताना दिसत नाही. 
 
https://www.dailymotion.com/video/x844vko