शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
4
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
5
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
7
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
8
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
9
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
10
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
11
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
12
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
13
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
14
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
15
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
16
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
17
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
18
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
19
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
20
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...

VIDEO : असा तयार होतो चक्की गुळ

By admin | Updated: January 18, 2017 10:20 IST

ऑनलाइन लोकमत कोल्हापूर, दि. १८ -  कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात सर्वाधिक गु-हाळ घरे आहेत.वडणगे गावातील राजेंद्र व संजय पाटील ...

ऑनलाइन लोकमत

कोल्हापूर, दि. १८ -  कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात सर्वाधिक गु-हाळ घरे आहेत.वडणगे गावातील राजेंद्र व संजय पाटील या बंधुनी पारंपारिक गुळाची निर्मिती न करता चक्की गुळाचे उत्पादन करून एक वेगळीच वाट धरली आहे या गुळाला मागणी असुन दरही नेहमीच्या गुळापेक्षा जास्त मिळत आहे.आज पाटील बंधुची चौथी पिढी या व्यवसायात असुन त्याना असणारे न्यान,बाजार पेठेतील अनुभव व दक्षता यामुळे त्यानी चक्की गुळ निर्मितीत एक वेगळा ठसा उमटवलेला आहे.

नेहमीचा गुळ तयार करण्यासाठी जी पद्धत वापरली जाते. तीच पद्धत पण यागुळा साठी धाडस मेहनत ज्ञान व तत्परता महत्त्वाची असुन रस आठवण्यासाठी नियमित गुळा पेक्षा अर्धा ते पाऊण तास जास्त चुलवाण द्यावे लागते.मात्र हे देत असताना गुळव्या व चुलव्या यांच्यात संवाद असावा लागतो.वरुण गुळव्या ने सांगितले प्रमाणे चुलव्या ने जळण घालुन उष्णता द्यावी लागते.अन्यथा आदण काळे पडुन बाद होऊ शकते चक्की गुळाच्या आदणासाठी सुमारे  तिन ते साडेतीन तासाचा वेळ लागतो.
   या व्यवसायात वेळेला फार महत्त्व आहे. साधारण दोन अडीच तासानंतर वारंवार आदन तपासावे लागते.आदनाची गोळी तयार करुन  ती काईलीवर आपटताच 'खट्ट' असा आवाज आला तरच ते आदन तयार झाले अस समजतात.त्यानंतर मात्र काही वेळातच काईल खाली उतरुन त्याची घोटणी केली जाते घोटणी करुण आदानाची तार धरल्यावर आपल्याला हव्या असलेल्या अकारात तो गुळ भरला जातो.ग्राहकांच्या मागणी प्रमाणे १ ते १०किलो पर्यंतची ठेप केली जाते.
चक्की गुळाची निर्मिती करणारे पाटील बंधु हे तालुक्यातील एकमेव आहेत. ते आपल्या गुर्हाळ घरामध्ये हंगामात त्याना दिवसाला ८ ते ९  टन ऊस लागतो.तर संपूर्ण हंगामात ९००टन ऊसा पासुन ९० हजार कीलो चक्की गुळ तयार केला जातो. या गुळाची मागणी पुर्ण हंगामात रहाते. सर्वसाधारण गुळापेक्षा चक्की गुळाला ४०० ते ५०० रु जादा दर मिळतो.
पाटील बंधु पैकी राजेंद्र पाटील हे मोठे भाऊ त्याना चिक्कि गुळातील ज्ञान असल्याने ते गुर्हाळ घरावरच थांबून असतात.तर संजय पाटील हे बाजारात जातात.बाजार समितीत सर्वच शेतकरी विक्रीसाठी   जात नाहीत त्यामुळे गुळ कोणत्या भावाने गेला हे समजत नाही तिथे शेतकर्याची फसगत होते.मात्र संजय पाटील हे रोजच्या रोज बाजार समितीत जातात.व व्यापारी मागणी नुसार चक्की गुळ तयार केला जातो.
 
चक्की गुळ काढणे हे सोपं नाही.डोळ्यात तेल घालून लक्ष द्याव लागते.कुठल्या वेळी कोणते आदन फेल जाईल सांगता येत नाही.दर हंगामात २.३ आदन फेल जातात पण आमचे युवराज सावंत हे गुळवे धाडस करतात आणि त्याच्या मुळेच आम्ही हे धाडस करु शकतो.
- संजय पाटील 
 
काय आहेत उपयोग..
चिरमुरा लाडु व खाजा..   
कर्नाटक..
करदंट बर्फी 
लोणावळा..
चक्की गुडदाणे.
 
 

https://www.dailymotion.com/video/x844olf