शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : मेहकरमध्ये भरला ट्रॅक्टरचा पोळा

By admin | Updated: September 1, 2016 14:43 IST

बुलडाण्यातील मेहकर येथे शेतक-यांची अस्मीता असलेल्या बैलांच्या जागी चक्क ट्रॅक्टरचा पोळा भरला.

उद्धव फंगाळ
ऑनलाइन लोकमत
मेहकर, दि. १ -  जग बदलले असून, आता सणांचे स्वरूपही बदलत जात आहे. याचाच प्रत्यय गुरूवारी मेहकर येथे आला. शेतक-यांची अस्मीता असलेल्या बैलांच्या जागी चक्क ट्रॅक्टरचा पोळा भरला.  सर्वत्र पोळा सण उत्साहात साजरा होत असून, आधुनिक तंत्रज्ञानामुळे बैलांसोबत बरीचशी कामे ट्रॅक्टरमुळे कमी वेळात होवू लागल्याने १ सप्टेंबर रोजी मेहकरमध्ये शिवसेना-युवासेनेच्यावतीने ट्रॅक्टर पोळ्याचे आयोजन करण्यात आले. त्यानुसार शहरात पहिल्यांदाच ट्रक्टरचा पोळा भरला.स्थानिक विश्रामगृहावर तालुक्यातील सर्व ट्रॅक्टर मालकांनी बिना ट्रॉलीचे ट्रॅक्टर सजवून आणले.. तेथून वाजत गाजत शहरातून मिरवणूक काढण्यात आली. या पोळ्यात शेतकºयांचाही सहभाग उत्सफूर्त होता.
हा पोळा पाहण्यासाठी शेकडो नागरिकांनी गर्दी केली. संपूर्ण जिल्ह्यात ट्रक्टरचा पोळा हा औत्सूक्याचा विषय बनला आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष संजय जाधव, तालुकाप्रमुख सुरेश वाळूकर, महाराष्ट्र अर्बनचे अध्यक्ष ऋषी जाधव, शहरप्रमुख जयचंद बाठीया यांची उपस्थिती होती.