शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : कफ परेडमधील मेकर टॉवरमध्ये अग्नितांडव, २ ठार

By admin | Updated: October 18, 2016 12:56 IST

मुंबईतील कफ परेड परिसरातील मेकर टॉवरच्या 21व्या मजल्यावर लागलेल्या आगीत दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 18 -  कफ परेड परिसरातील मेकर टॉवरच्या 21व्या मजल्यावर लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात फायर ब्रिगेडला यश आले आहे. मात्र, या दुर्घटनेत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती फायर ब्रिगेडच्या अधिका-यांनी दिली आहे.
मंगळवारी सकाळी 6.30 च्या सुमापास मेकर टॉवरच्या 21व्या मजल्यावर आग लागली आणि क्षणार्धात संपूर्ण मजला आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. आगीचे वृत्त मिळताच फायर ब्रिगेडच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या व आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाले. तसेच तीन अॅम्ब्युलन्स आणि चार वॉटर टँकरही घटनास्थळी दाखल झाले. या दुर्घटनेत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाल्याचे समजते.
 21 व्या मजल्यावर आग लागल्याने सुरुवातीला आग विझवण्यात अडचणी निर्माण झाल्या, त्यामुळे फायर ब्रिगेडच्या जवानांनी शिडीच्या सहाय्याने अग्नितांडव शमवायला सुरुवात केली. शर्थीचे प्रयत्न करुन अखेर त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे. मात्र, आग नेमक्या कोणत्या कारणामुळे लागली हे जरी स्पष्ट नसेल तरी, शॉर्ट सर्किटमुळे ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त होत आहे.