शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO - तरसोद फाट्याजवळ शॉर्ट सर्किटमुळे लागली गोडावूनला आग

By admin | Updated: October 26, 2016 00:13 IST

राष्ट्रीय महामार्गालगत तरसोद फाट्याजवळ असलेल्या एका गोडावूनला मंगळवारी रात्री आठ वाजता शॉर्ट सर्किटमुळे आग लागली.

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 26 - राष्ट्रीय महामार्गालगत तरसोद फाट्याजवळ असलेल्या एका गोडावूनला मंगळवारी रात्री आठ वाजता शॉर्टसर्किटमुळे आग लागली. त्यात दोन कोटी रुपयांचे टायर, एक कोटी रुपयांचे सौंदर्य प्रसाधने जळून खाक झाले. गोडावूनमधील पत्रे, शटर यांचीही राख झाली. तीन तास आगीचे तांडव सुरूच होते. घटनेची माहिती कळवूनही अग्निशमन दलाचे बंब तब्बल एक तासाने दाखल झाले.जळगाव येथील प्रितेश वेद यांच्या मालकीचे तरसोद फाट्याजवळ जसोदा एण्टरप्रायझेस नावाचे गोदाम आहेत. या आवारात तीन गोदाम आहेत. त्यातील दोन मणिलाल मांगेलाल पारेख (रा.पारेख नगर, रामानंद जळगाव) यांनी भाड्याने घेतले आहेत. एका गोडावूनमध्ये सिएट कंपनीचे दोन कोटी रुपये किमतीचे टायर तर दुसऱ्या गोडावूनमध्ये ब्युटी पार्लरसाठी लागणारे एक कोटी रुपये किमतीचे सौंदर्य प्रसाधने आहेत. तर शेजारीच दवाखान्यांमध्ये लागणाऱ्या आॅक्सीजन गॅसचे गोडावून आहे. अचानक आग लागल्याने मोठ्या ज्वाळा आकाशाकडे झेपावत होत्या. अग्निशमन दल, जैन इरिगेशन व भुसावळ येथील बंबांनी आग विझविली. आग वेळीच आटोक्यात आल्याने शेजारीच असलेल्या आॅक्सीजनच्या गोदामाला आग लागली नाही. त्यामुळे अनर्थ टळला.