शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO- 'व्हॅलेंटाइन वीक'ची धूम

By admin | Updated: February 12, 2017 20:09 IST

ऑनलाइन लोकमत अकोला, दि. 12 - दाटून आलेल्या संध्याकाळी, अवचित ऊन पडतं.....तसंच काहीसं पाऊल न वाजवता, आपल्या आयुष्यात प्रेम ...

ऑनलाइन लोकमतअकोला, दि. 12 - दाटून आलेल्या संध्याकाळी, अवचित ऊन पडतं.....तसंच काहीसं पाऊल न वाजवता, आपल्या आयुष्यात प्रेम येते. तारुण्य आणि प्रेम या एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणता येतील. प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाइन डे. सध्या व्हॅलेंटाइन वीक सुरू असून, प्रेमाचा फिव्हर युवकांच्या सर चढ के बोलत आहे. व्हॅलेंटाईन डे अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असताना, शहरातील तरुणाई हा दिवस साजरा करण्यासाठी गत आठवडाभरापासून तयारी करीत आहे. आपल्या प्रेयसी-प्रियकराला प्रेमाची भेट म्हणून देण्यासाठी तरुण-तरुणींचे घोळके गिफ्ट आर्टिकल्सच्या दुकानांमध्ये गर्दी करताना दिसत आहेत. या निमित्ताने शहरातील बाजारपेठही विविध वस्तूंनी सजली आहे. शुभेच्छा पत्रे, टेडी बिअर, चॉकलेट्स, विविध भेट वस्तू तरुणाईला आकर्षित करीत आहेत. ७ फेब्रुवारीला रोझ डेपासून सुरू झालेला हा आठवडा प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, किस डे, हग डे असा प्रवास करीत १४ फेब्रुवारीला असलेल्या व्हॅलेंटाइन डेला संपणार आहे. हा व्हॅलेंटाइन डे कसा अविस्मरणीय राहील, यासाठी प्रेमीयुगुल आतापासूनच तयारीला लागल्याचे चित्र शहरात दिसत आहे.

https://www.dailymotion.com/video/x844r01