शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

व्हिडीओ हटवले, पण...

By admin | Updated: June 1, 2016 04:20 IST

प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर आणि क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांची खिल्ली उडविणारे एआयबी समूहाच्या तन्मय भट याचे ते वादग्रस्त व्हिडिओ अन्य साईटवरून हटविण्यासाठी पोलिस आटापिटा करीत आहेत

डिप्पी वांकाणी,  मुंबईठाणे : प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर आणि क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांची खिल्ली उडविणारे एआयबी समूहाच्या तन्मय भट याचे ते वादग्रस्त व्हिडिओ अन्य साईटवरून हटविण्यासाठी पोलिस आटापिटा करीत आहेत. फेसबूकवरुन हे व्हिडिओ हटविलेही गेले आहेत. मात्र अनेक वेबसाईटवर या व्हिडिओच्या ज्या कॉपीज असून, त्या हटविण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांपुढे आहे.पाकिस्तानचे काही हॅकर्स अशा व्हिडिओचा प्रसार वेगवेगळया वेबसाईटवरुन करण्यात अग्रेसर आहेत. भट याने पोस्ट केलेले हे व्हिडिओ नष्ट करण्यासाठी मुंबई पोलिसांनी सोमवारी स्नॅपचॅट आणि फेसबूकशी संपर्क केला होता. भट याने पोस्ट केलेले हे व्हिडिओ आता फेसबूक आणि स्रॅपचॅटवरुन हटविण्यात आले आहेत.अनेक वेबसाईटवर या व्हिडिओच्या कॉपीज आहेत. आमचा सोशल मीडिया लॅब आणि सायबर क्राईम सेल हे व्हिडिओ नष्ट करण्यासाठी आता प्रयत्न करीत आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. या व्हिडिओत काही आक्षेपार्ह शब्द वापरण्यात आले आहेत. सचिन तेंडुलकर किंवा लता मंगेशकर यांच्याकडून याबाबत तक्रार न आल्यास या प्रकरणात पुढे कशी कारवाई करायची, याचा आम्ही विचार करत आहोत.त्यामुळे आतापर्यंत आम्ही भट यास चौकशीसाठी बोलविले नाही, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. मनसेने आपल्या स्टाईलने धडा शिकविण्याची भट यास धमकी दिली आहे. पण, आम्ही भट यास कोणतीही सुरक्षा पुरविण्यात आलेली नाही.