शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : गॅस सिलिंडर दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन

By admin | Updated: March 4, 2017 14:33 IST

ऑनलाइन लोकमत ठाणे, दि. 4 - घरगुती गॅस सिलिंडर दरवाढीविरोधात ठाणे शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने अध्यक्षा सौ. शिल्पा ...

ऑनलाइन लोकमत

ठाणे, दि. 4 - घरगुती गॅस सिलिंडर दरवाढीविरोधात ठाणे शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने अध्यक्षा सौ. शिल्पा सोनोने यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी मोदी सरकारविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. 'देशात महागाई भडकली आहे व बेरोजगारी वाढली. अशा परिस्थितीत घरगुती गॅस सिलिंडरची दरवाढ करुन गरीबांना मोदी सरकार वेठीस धरत आहे', अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळई सोनोने यांनी दिली.
 
(गॅस दरवाढीने मुंबईकरांचा पारा वाढला !)
 
विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरची किंमत तब्बल 86 रुपयांनी वाढवण्यात आली असल्यामुळे आता प्रति सिलिंडरसाठी 737.50 रुपये मोजावे लागत आहेत. घरगुती वापराच्या सिलिंडरच्या दरात आत्तापर्यंत झालेली ही सर्वाधिक वाढ आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सिलिंडरचे दर वधारल्याने भारतातही सिलिंडरच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी 1 फेब्रुवारी रोजी गॅस सिलेंडरचे दर 66.50 रुपयांनी वधारले होते. 
 
त्यामुळे ज्या ग्राहकांचा वर्षभराचा 12 अनुदानित सिलिंडरचा कोटा पूर्ण झाला आहे आणि ज्यांनी अनुजदान सोडले आहे अशा लोकांना या दरवाढीचा फटका बसणार असून त्यांन एका सिलिंडरसाठी 737 रुपये मोजावे लागतील. दरवाढीपूर्वी 14.2 किलो वजनाच्या एलपीजी सिलेंडरसाठी 650.50 रुपये मोजावे लागत आहे, मात्र आता दर 86 रुपयांनी वाढल्याने सर्वसामान्यांना याचा फटका बसणार आहे.
 

https://www.dailymotion.com/video/x844teu