शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO - जिल्हाधिका-यांनी ‘हॉर्न’ वाजवून केला शौचालय बांधण्याचा जागर

By admin | Updated: November 11, 2016 15:51 IST

ऑनलाइन लोकमत अकोला, दि. 11 -  स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात शौचालय बांधणीस वेग आला असतानाही अनेकांनी अजुनही शौचालय बांधलेले ...

ऑनलाइन लोकमत

अकोला, दि. 11 -  स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात शौचालय बांधणीस वेग आला असतानाही अनेकांनी अजुनही शौचालय बांधलेले नाहीत. ग्रामस्थांना शौचालयांचे महत्व पटविण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी जागर सुरु केला आहे.  एका घरासमोर गाडी उभी होती, घरात कुलर होता, टीव्ही होता पण शौचालय नसल्याचे पाहून त्याच घरमालकाच्या गाडीवर बसून ‘हॉर्न’ वाजवित जिल्हाधिका-यांनी शौचालय बांधण्यासाठी जागर केला.
तेल्हारा तालुक्यातील अडगाव बु. येथे शौचालय बांधनीचे महत्व पटवून देण्यासाठी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत शुक्रवारी पोहचले. यावेळी जिल्हाधिकारी आपल्या सहका-यांसह थेट एका घरात गेले. तेथे एका वृद्ध महिलेसोबत संवाद साधत त्यांनी शौचालयाचे महत्व पटवून दिले. घराच्या अंगणात उभ्या असलेल्या दुचाकीवर बसून जिल्हाधिका-यांनी कुटुंबासोबत संवाद साधला. घरात गाडी आहे...कुलर आहे...टीव्ही आहे... यासाठी पैसा सरकारने दिला का? नाही ना...तरी या सर्व वस्तू घेतल्या...शौचालय बांधण्यासाठी सरकार अनुदान देत आहे... तरी शौचालय बांधले जात नाही...त्यासाठी पंतप्रधान येतील का, असा सवाल जिल्हाधिका-यांनी केला. नातवंडांनी गाडी घेतली...त्यांनाच आता शौचालय बांधायला सांगा...असे जिल्हाधिका-यांनी या कुटुंबातील वृद्ध महिलेस सांगितले. किल्ले-बिल्ले बांधू नका...शौचालय बांधा...त्यामुळे आरोग्य नांदेल, असा सल्लाही जिल्हाधिका-यांनी यावेळी दिला.
 
https://www.dailymotion.com/video/x844hld