शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : साताऱ्यात बोअरवेलमध्ये पडला मुलगा

By admin | Updated: June 26, 2017 19:08 IST

 ऑनलाइन लोकमत सातारा, दि. २६ - आई आणि आजीसोबत रानात गेलेला सहा वर्षांचा मुलगा बोअरवेलमध्ये पडल्याची घटना माण तालुक्यातील ...

 ऑनलाइन लोकमतसातारा, दि. २६ - आई आणि आजीसोबत रानात गेलेला सहा वर्षांचा मुलगा बोअरवेलमध्ये पडल्याची घटना माण तालुक्यातील विरळी गावात आज दुपारी घडली. बोअरवेलमध्ये पडलेल्या या मुलाला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू असून, प्रशासनही घटनास्थळी दाखल झाले आहे. विरळी ता.माण येथील मंगेश अनिल जाधव हा सहा वर्षांचा मुलगा आई व आजी सोबत रानात गेला होता.  दुपारी 3:30च्या   डाळिंब खाण्यासाठी तो शेजारच्या संतोष नलवडे यांच्या शेतात गेला.  त्यावेळी त्या शेतात असलेल्या बोअरवेलमध्ये तो पडला. ही बोअरवेल 500 फूट खोल आहे. मंगेश हा 25फुटावर क्लिपमध्ये अडकला असून, तो आतून ओरडत असल्याचा आवाज येत आहे.  घटना स्थळी त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे.   बोअरवेल मध्ये बॅटरीने पाहिले असता त्याची हलचाल सुरू आहे. श्वास घेण्यास अडचण होऊ नये म्हणून  ऑक्सिजन सोडण्यात आला आहे. प्रशासन व ग्रामस्थ त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 

https://www.dailymotion.com/video/x8456p0