शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO- भाजपा उमेदवार यादी उद्या होणार जाहीर- गिरीश महाजन

By admin | Updated: January 30, 2017 19:43 IST

राजू ठाकरे/ ऑनलाइन लोकमत नाशिक, दि. 30 - मनपा निवडणूक इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या असून, संघटनमंत्री किशोर काळकर आणि ...

राजू ठाकरे/ ऑनलाइन लोकमतनाशिक, दि. 30 - मनपा निवडणूक इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या असून, संघटनमंत्री किशोर काळकर आणि सहकाऱ्यांनी सदर यादी वरिष्ठांकडे सुपूर्द केल्यानंतर आज उमेदवारांची यादी जाहीर होण्याची दाट शक्यता वर्तविली जात होती. मात्र ही उमेदवारांची यादी अंतिम टप्प्यात असून आज रात्रीपर्यंत नाशिकमधील सर्व प्रमुख सहकाऱ्यांशी चर्चा करून भारतीय जनता पार्टी नाशिकमधील मनपा निवडणूक उमेदवारांची यादी उद्या ( ३१) रोजी जाहीर करणार असल्याची माहिती पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज लोकमतशी बोलताना दिली. ते आज पहाटेपासून नाशिकमध्ये एका गोपनीयस्थळी तळ ठोकून आहेत. उमेदवारांची यादी जाहीर करण्यापूर्वी मनपा निवडणुकीत जास्तीत जास्त कुठले उमेदवार निवडून येतील याविषयी माहिती जाणून घेऊन अशा उमेदवारांची यादी महाजन तयार करीत आहेत. या वेळी त्यांच्यासमवेत भाजपा संघटनमंत्री किशोर काळकर, आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, प्रा.देवयानी फरांदे, अपूर्व हिरे, लक्ष्मण सावजी, सुनील बागुल, वसंत गीते, डॉ.प्रशांत पाटील, प्रकाश लोंढे आदी उपस्थित होते.

https://www.dailymotion.com/video/x844q6q