शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO - दिव्यांग मुलींची सुंदर व आकर्षक कलाकृती

By admin | Updated: September 20, 2016 17:26 IST

मराठवाडयातील लातूर शहरातील सुरभी महावीर डागळे व स्रेहल राजेंद्र डुंगरवाल या दिव्यांग युवतींनी स्वत:च्या कल्पकतेतून सुुंदर व आकर्षक हस्तकला चित्रकृती प्रदर्शनीत अनेकांची दाद मिळविली

ऑनलाइन लोकमतवाशिम, दि २० : मराठवाडयातील लातूर शहरातील सुरभी महावीर डागळे व स्रेहल राजेंद्र डुंगरवाल या दिव्यांग युवतींनी स्वत:च्या कल्पकतेतून सुुंदर व आकर्षक हस्तकला चित्रकृती प्रदर्शनीत अनेकांची दाद मिळविली. लातुरच्या सदगुरु जिवराज भवन भगवान महावीर चौक येथे आयोजित या प्रदर्शनीला वाशिम जिल्हयातील ५० च्या जवळपास नागरिकांची उपस्थिती लाभली होती.स्रेहल व सुरभी हे लहानपणापासूनच जन्मत: मुके व बहिरे आहेत.

नियतिने या दोन्ही मुलींना दिव्यांग जरी केले असले तरी त्यांच्यामध्ये बुध्दी क्षमता, कल्पकता, जिद्द आणि चिकाटी आदि गुणामुळे लहानपणापासूनच या दोन्ही युवतींनी आपल्या हस्तकलेल्या माध्यमातून चित्र कलाकृतीचे गुण विकसीत केलेत. श्री गुरु गणेश ग्रंथालय लातुरच्यावतिने रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त , जैनमुनी चारित्र्य चुडामणी, परमपुज्य श्रध्देय जीवराजजी महाराज यांच्या २३ व्या पुण्यतिथीनिमित्त २० सप्टेंबर रोजी या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये या दिव्यांग मुलींनी काढलेल्या चित्रकृतीने प्रेक्षकांची दाद मिळविली.