शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : नाशिकच्या सांधण व्हॅलीची पर्यटकांची भुरळ

By admin | Updated: January 11, 2017 14:44 IST

ऑनलाइन लोकमत घोटी (नाशिक), दि. ११ -  नाशिक, नगर आणि ठाणे जिल्ह्याच्या हद्दीवर सह्याद्रीच्या पर्वत रांगेच्या पायथ्याशी निसर्गाचा अतुलनीय ...

ऑनलाइन लोकमत
घोटी (नाशिक), दि. ११ -  नाशिक, नगर आणि ठाणे जिल्ह्याच्या हद्दीवर सह्याद्रीच्या पर्वत रांगेच्या पायथ्याशी निसर्गाचा अतुलनीय चमत्कार असणाऱ्या आशिया खंडातील द्वितीय क्रमांकाच्या सांधण व्हॅलीकडे राज्यासह देशभरातील पर्यटक मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत.
दोनशे ते तीनशे फूट भूगर्भात नैसर्गिक रित्या पडलेल्या दरीत दोरीच्या साहाय्याने उतरणे धाडसाचे काम आहे. देशभरातून येणारे हौशी पर्यटक,गिर्यारोहक रॅपलिंग ची अनुभूती या दरीत घेत आहेत.
घोटीपासून पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या नगर जिल्ह्यातील साम्रद या उपेक्षित गावाचे नाव संपूर्ण जगात पोहचविणारी सांधण दरी. नैसर्गिक रित्या भूगर्भात भेद होऊन सुमारे दोनशे ते तीनशे फूट खोल व एक ते दीड किलोमीटर लांब अशी दरी काही हौशी पर्यटकांच्या नजरेला पडली.त्यानंतर या दरीमध्ये धाडसी रॅपलिंग करण्यासाठी देशभरातील पर्यटक मोठ्या प्रमाणात येऊ लागले. त्यानंतर पर्यटकांची रीघ मोठ्या प्रमाणात वाढली.
 
स्थानिकांना रोजगार उपलब्ध
दरम्यान गेली अनेक वर्षांपासून उपेक्षित आणि दुर्लक्षित असणाऱ्या या भागातील अनेक गावांतील शेकडो युवकांना या व्हॅलीमुळे रोजगार उपलब्ध झाला आहे.
कसे पोहचायचे 
सांधण व्हॅलीला जाण्यासाठी मुंबई नाशिक महामार्गावरील घोटीपासून भंडारदऱ्याला जावे लागते तिथून वीस किलोमीटर अंतरावर साम्रद हे गाव आहे. या गावालगतच सांधण व्हॅली आहे.

https://www.dailymotion.com/video/x844nty