शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

VIDEO : गणेशोत्सवात अवतरले 'तारक मेहता'चे कलावंत !

By admin | Updated: September 12, 2016 12:30 IST

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेचा प्रभाव गणेशोत्सवावरही दिसून येतो.

ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. १२ - 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेने घराघरात स्थान मिळविले आहे. या मालिकेतील अनेक पात्रांना त्यांच्या मुळ नावांनी कोणीच ओळखत नाही एवढी लोकप्रियता या मालिकेने मिळविली आहे त्यामुळे या मालिकेचा प्रभाव गणेशोत्सवावरही दिसून येतो. अकोल्यातील सिंधी कॅम्प परिसरात असलेल्या रोज परिवर्तन गणेशोत्सव मंडळाने गणरायाचा देखावा गोकुलधाम सोसायटी मध्येच केला आहे. व या सोसायटीच्या प्रांगणात तारक मेहता, अंजली मेहता, आत्माराम तुकाराम भिडे, बापुजी, सोढीभाई, जेठालाल व दया अशा सर्व पात्रांच्या जोडया पुतळयाच्या रूपात मांडल्या आहेत. तारक मेहता का उल्टा चष्माचे शिर्षक गित गोकुलधाम मधील टप्पू सेना सध्या अकोलेकरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू झाले आहे. विशेष म्हणजे  तारक मेहता या मालिकेचा गौरव करणारे अमित लोककवी यांची कविता सुद्धा या ठिकाणी प्रकाशीत करून या मंडळाने आरास साकारली आहे.