शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : बांबूच्या सायकलवरून आसेतूहिमाचल प्रवास

By admin | Updated: July 14, 2016 22:38 IST

गेल्या काही वर्षांमध्ये सायकल प्रेमींची संख्या पुन्हा वाढीस लागली आहे. शहरांमधील वाढत्या वाहतूक समस्येवर उपाय म्हणून सायकलकडे पाहिले जात आहे. काही ठिकाणी कर्मचाऱ्यांनी सायकलवरून

- ओंकार करंबेळकर

मुंबई, दि. १४ - गेल्या काही वर्षांमध्ये सायकल प्रेमींची संख्या पुन्हा वाढीस लागली आहे. शहरांमधील वाढत्या वाहतूक समस्येवर उपाय म्हणून सायकलकडे पाहिले जात आहे. काही ठिकाणी कर्मचाऱ्यांनी सायकलवरून कार्यालयात जायला सुरु केले आहे. सायकलिंगच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्यासाठी पनवेलकर सुमित पारिंगे आणि प्रिसिलिया मदन यांनी कन्याकुमारी ते खार्दुंग ला खिंड असा प्रवास सुरु केला आहे. गुरुवार १४ जुलैपासून सुरु झालेला हा प्रवास ६३ दिवसांचा असणार आहे. या कालावधीत ते ४२०० किमी सायकलींग करणार असून देशाच्या १२ राज्यांमधून ते प्रवास करणार आहेत.सायकलींगच्या या प्रवासाचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या सायकली बांबूपासून बनवलेल्या आहेत. सुमित आणि प्रिसिलिया यांना सायकलिंगची आवड लहानपणापासूनच आहे. २६ वर्षांच्या सुमितने यापुर्वी सप्टेंबर २०१४ मध्ये पनवेल पासून खांर्दुंग ला हा प्रवास सायकलने केला आहे. तर केवळ २२ वर्षे वयाच्या प्रिसिलिया मदन हिने २०१६ म्हणजे याच वर्षी जानेवारी महिन्यामध्ये पनवेल ते कन्याकुमारी असा १८०० किमीचा प्रवास सायकलने तोही एकटीनेच पूर्ण केला. सुमित आणि प्रिसिलिया यांना ट्रेकिंगची विशेष आवड आहे. साहस आणि छंद जपत त्यांनी आता मुलींच्या शिक्षणासाठी संदेश देण्यासाठी ही सायकल मोहीम सुरु केली आहे. प्रिसिलियाचे बाबा धनंजय मदन यांनाही ट्रेकिंग आणि सायकलिंगची आवड आहे, त्यांच्यामुळेच आपल्यामध्ये सायकलिंग व साहसाची आवड निर्माण झाली असे प्रिसिलिया सांगते.