शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : देशसेवेसाठी 27 वैमानिक सज्ज

By admin | Updated: November 5, 2016 16:47 IST

ऑनलाइन लोकमत नाशिक, दि. 5 -  गांधीनगर येथील लढाऊ सैन्य वैमानिक प्रशिक्षण केंद्रातून 27 वैमानिकांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज झाली ...

ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि. 5 -  गांधीनगर येथील लढाऊ सैन्य वैमानिक प्रशिक्षण केंद्रातून 27 वैमानिकांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज झाली आहे. लेफ्टनंट जनरल ब्रिगेडियर रेमोन नरोन्हा यांनी सर्व वैमानिकांना एव्हिअशन विंग प्रदान करून भविष्यातील कारर्किदीसाठी शुभेच्छा दिल्या.  कॅप्टन आकाश अवस्थी हे अष्टपैलू कामगिरी करणारे वैमानिक ठरले आहेत.
 
त्यांना सिल्व्हर चित्ता स्मृतीचिन्ह देऊन सन्मानितदेखील करण्यात आले.  यानंतर युद्धजन्य परिस्थिती कशी हाताळावी याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. दरम्यान,  गांधीनगरमधील लढाऊ सैन्य वैमानिक प्रशिक्षण केंद्रामधील गेल्या अनेक वर्षांपासूनची 'रुद्र' हेलिकॉप्टरची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.
 
'रुद्र' लढाऊ हेलिकॉप्टर प्रशिक्षण केंद्रात लवकरच दाखल होणार असल्याची माहिती लेफ्टनंट जनरल ब्रिगेडियर रेमोन नरोन्हा 'लोकमत'सोबत संवाद साधताना दिली आहे. 'रुद्र हेलिकॉप्टरबाबत वरिष्ठ स्तरावर बोलणे सुरू असून, गांधींनगरच्या केंद्रात असलेल्या हेलिकॉप्टरच्या ताफ्यात 'रुद्र'चा समावेश असेल.  सध्या चित्ता, चेतक, धुर्व हेलिकॉप्टरवरच प्रशिक्षण सुरू आहे', अशी माहिती त्यांनी दिली आहे.  
 

 

https://www.dailymotion.com/video/x844gya