शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

विदर्भात मान्सून झाला सक्रिय

By admin | Updated: June 28, 2016 22:08 IST

उशिरा एन्ट्री करणारा मान्सून अखेर जूनच्या शेवटच्या आठवड्यात चांगलाच सक्रिय झाला आहे. गेल्या २४ तासात विदर्भातील सर्वच जिल्ह्यात जोराचा पाऊस झाला. नागपुरात

सर्वदूर पाऊस : ४८ तासात मुसळधार

नागपूर : उशिरा एन्ट्री करणारा मान्सून अखेर जूनच्या शेवटच्या आठवड्यात चांगलाच सक्रिय झाला आहे. गेल्या २४ तासात विदर्भातील सर्वच जिल्ह्यात जोराचा पाऊस झाला. नागपुरात सायंकाळी ६ पर्यंत २०.४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. येत्या ४८ तासात नागपूरसह विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तसेच बंगालच्या खाडीत हवाई चक्रवात तयार झाला आहे. यामुळे मध्यभारतात सामान्यापेक्षा जास्त पाऊस होण्याची चिन्हे आहेत. विदर्भ, मध्य प्रदेश तसेच छत्तीसगड येथे मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ३० जूनपर्यंत ही स्थिती कायम राहील. मंगळवारी सकाळी तसेच सायंकाळी जोराचा पाऊस झाला. त्यामुळे तापमानात मोठी घट झाली. मात्र, आर्द्रतेमुळे दमटपणा कायम होता. पावसामुळे नागपुरातील कमाल तापमान सामान्यापेक्षा २ अंशांनी कमी होऊन ३१.८ अंशांपर्यंत खाली आले. दिवसभर आकाशात ढगांची गर्दी होती. गेल्या २४ तासात गोंडपिंपरी येथे १२०, कोरपन १००, सिरोंचा ६०, वर्धा ५४.३, राळेगाव ५०, हिंगणघाट, देवळी, गडचिरोली, कारंजालाड येथे प्रत्येकी ४० मि.मी. पावसाची नोंद झाली. चंद्रपूर येथे १९.६, ब्रम्हपुरी १५, अमरावती १०.२, यवतमाळ ९.४, अकोला १.२ मि.मी. पावसाची नोंद झाली.