शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात गारपीट?

By admin | Updated: January 18, 2016 03:50 IST

बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे राज्यात पावसाचे वातावरण तयार होत आहे. शनिवारी विदर्भातील काही शहरांमध्ये हलका पाऊस झाला.

पुणे : बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे राज्यात पावसाचे वातावरण तयार होत आहे. शनिवारी विदर्भातील काही शहरांमध्ये हलका पाऊस झाला. सोमवारी विदर्भात व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहेस, तर विदर्भात गारपीटीसह पाऊस पडण्याचा इशारा हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. या बदलत्या हवामानामुळे राज्यात तापमानात वाढ दिसत आहे. रविवारी पुण्यात सर्वात कमी तापमान १०. ३ अंश नोंदविले.अकोला, बुलडाणा, अमरावती जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. राज्यात दिवसभर अधूनमधून ढगाळ वातावरण तयार झाल्याने किमान तापमानात वाढ झाली. मध्य भारत आणि दक्षिण भारताच्या उत्तरेकडील भागात बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या उष्ण आणि उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा संगम होत आहे. यामुळे पावसाचे चित्र तयार झाले आहे. मध्य महाराष्ट्रात किंचित प्रमाणात वाढ झाल्याचे नोंदविण्यात आले. (प्रतिनिधी)तापमान (अंश सेल्सियसमध्ये)जळगाव १३, महाबळेश्वर ११.२, मालेगाव १६.६, नाशिक १२.४, सांगली १५.६, सातारा १०.९, सोलापूर १८.२, औरंगाबाद १७, परभणी १८.२, नांदेड १४.५, अकोला १९.५, अमरावती १६, बुलडाणा १६.५, ब्रह्मपुरी १६.७, चंद्रपूर १८.२, गोंदिया १४.८, नागपूर १६.९, वाशिम १९.८, वर्धा १७.६, यवतमाळ १८.