शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेचे उपाध्यक्षपद रिक्तच

By admin | Updated: March 1, 2017 05:54 IST

राज्यात भाजपा-सेनेचे सरकार स्थापन झाल्यापासून महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष पद रिक्त आहे.

मुंबई : राज्यात भाजपा-सेनेचे सरकार स्थापन झाल्यापासून महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष पद रिक्त आहे. तब्बल २८ महिन्यांपासून हे पद रिक्त असणे हे पहिल्यादाच घडले आहे, अशी कबुली विधानमंडळ सचिवालयाने दिली आहे. विधानसभेतील कोणत्याही सदस्यांची अद्याप या पदावर निवड करण्यात आली नसल्याची माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना देण्यात आली आहे.महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाकडे महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष, त्याच्या नियुक्तीची पद्धत, निकषाबाबत माहिती अधिकार कायद्यान्वये अनिल गलगली यांनी माहिती मागविली होती. त्याबाबत त्यांना कळविण्यात आले आहे की, आॅक्टोबर २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर बारावी विधानसभा ८ नोव्हेंबर २०१४ मध्ये विसर्जित करुन तेरावी विधानसभा २१ आॅक्टोबर २०१४ पासून अस्तित्वात आली आहे. विधानसभेतील उपाध्यक्ष पद रिक्त आहे. त्याबाबत तसेच उपाध्यक्षांच्या बाबतीत भारतीय संविधानातील अनुच्छेद १७८ अंतर्गत प्रत्येक राज्याची विधानसभा, शक्य होईल तितक्या लवकर, विधानसभेच्या दोन सदस्यांना अनुक्र मे आपला अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून निवडून आणि अध्यक्षांचे किंवा उपाध्यक्षांचे पद रिक्त होईल तेव्हा तेव्हा, विधानसभा अन्य सदस्यास अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष म्हणून निवड केली जाईल. भारतीय संविधानातील अनुच्छेद १८० अंतर्गत अध्यक्षांचे पद रिक्त असताना, त्या पदाची कर्तव्ये उपाध्यक्षाला पार पाडावी लागतील. (प्रतिनिधी)