शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वर्सोवा-घाटकोपर मेट्रो ताशी ८0 किमी वेगाने धावणार

By admin | Updated: June 30, 2016 04:32 IST

अल्पावधीतच प्रवाशांच्या पसंतीस उतरलेल्या वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रोचा (मेट्रो १) वेग वाढवण्याचा निर्णय मेट्रो प्रशासनाने घेतला

मुंबई : अल्पावधीतच प्रवाशांच्या पसंतीस उतरलेल्या वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रोचा (मेट्रो १) वेग वाढवण्याचा निर्णय मेट्रो प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार ताशी ८0 किमी वेगाला मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून परवानगी देण्यात आली असून त्याची अंमलबजावणी २ जुलैपासून केली जाईल, अशी माहिती मुंबई मेट्रो वनकडून देण्यात आली. मेट्रोच्या प्रत्येक राउंड ट्रिपमागे (जाणे-येणे) ३0 सेकंदांची बचत होईल आणि त्याचा फायदा प्रवाशांना मिळेल. आरडीएसओकडून आणि सुरक्षा आयुक्तांकडून या मेट्रोच्या वेगाची चाचणी करण्यात आली होती. मेट्रोची चाचणी घेताना ती ताशी ८0 किलोमीटर वेगाची घेण्यात आली. मात्र त्याला अखेरची परवानगी ताशी ५0 किलोमीटर वेगाची देण्यात आली होती. मार्च २0१६ रोजी मेट्रो ताशी ६५ किलोमीटरपर्यंत चालवण्याची परवानगी देण्यात आली. त्यानंतर मेट्रो प्रशासनाकडून पुन्हा ताशी ८0 किमी वेग वाढवण्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आणि तो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडे सादर केला. मात्र आयुक्तांकडून अनेक तांत्रिक प्रश्न उपस्थित करण्यात आले. अखेर सगळी माहिती सादर केल्यानंतर २0१५ च्या अखेरीस ताशी ८0 किमी वेगाला परवानगी देण्यात आली. त्या परवानगीचे प्रमाणपत्र मात्र अद्यापही मिळाले नव्हते. अखेर ते मिळाल्याची माहिती मेट्रोकडून मिळाली. (प्रतिनिधी)।मेट्रो वक्तशीरजून २0१६ पर्यंत मुंबई मेट्रो वनमधून आतापर्यंत १९ कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे. जवळपास ७५0 फेऱ्या मेट्रोच्या होतात. सुटीच्या दिवशी मेट्रोतून ३ लाख २0 हजार प्रवासी प्रवास करतात. मेट्रोे शंभर टक्के वक्तशीरही आहे.