शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हास्तरावर होणार जात पडताळणी

By admin | Updated: November 18, 2016 22:21 IST

मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हास्तरीय जात पडताळणी कार्यालय कार्यान्वित होणार आहे.

ऑनलाइन लोकमत

धुळे, दि. 18 - मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हास्तरीय जात पडताळणी कार्यालय कार्यान्वित होणार आहे. याची अंमलबजावणी २१ नोव्हेंबरपासून होणार आहे. अशी माहिती धुळे येथील विभागीय जात पडताळणी कार्यालयाचे पी.बी.नाईक यांनी दिली. सामाजिक न्याय विभागाचा निर्णयया संदर्भात सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग यांनी ११ नोव्हेंबर रोजी निर्णय घेतला आहे. या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्यात प्रत्येक जिल्ह्यांकरिता जिल्हा जात पडताळणी समिती स्थापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.अधिकाऱ्यांची नियुक्तीयासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. विद्यार्थी व नागरिकांच्या माहितीसाठी कार्यालयाचे पत्तेही जाहीर करण्यात आले आहेत. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांचे नियमित दैनंदिन कामकाज दिनांक २१ नोव्हेंबर २०१६ पासून नियमित सुरू होणार आहे. आता सर्व संबंधित नागरिक, विद्यार्थी, पालक, कर्मचारी, महाविद्यालये, सर्व शासकीय, निम-शासकीय कार्यालय प्रमुख यांनी आप-आपल्या जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे आपले परिपूर्ण जातीदावा प्रस्ताव जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.जिल्हा समितीकडे प्रकरणे वर्ग ज्या जातीदावा प्रस्तांवामध्ये धुळे समितीकडे असलेल्या ज्या प्रस्तावांमध्ये त्रुटी आढळलेल्या आहेत, अशी सर्व प्रकरणे संबंधित जिल्हा समितीकडे वर्ग करण्यात आलेली आहेत. सर्व विद्यार्थी व अर्जदारांनी संबंधित जिल्हा समित्यांकडे त्रुटींची पूर्तता व चौकशी करावी. असे आवाहन समितीच्यावतीने अध्यक्ष टी.एम.बागुल, उपायुक्त पी.बी.नाईक व सदस्य सचिव वंदना कोचुरे यांनी केले आहे.