रंगकाम होण्याआधी दुर्गामातेचा चेहरा
मुळ देखाव्यासह दुर्गादेवी आकार घेताना
मुर्तीवर रंगकाम करताना रंगारी
बोलके डोळे आणि चेहरा रंगवताना रंगकर्मी
मुर्तीवर शेवटचा हात फिरवताना मुर्तीकार
गरब्याच्या कपड्यांसोबत साजेशी ज्वेलरीही विक्रीला आली आहे.
गरब्यासाठी कपडे विकत घेताना महिला.