शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
3
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
4
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
5
धक्कादायक..! नात्यातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
6
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
7
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
8
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
9
७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
10
सरकारी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या; मुंबईत गर्दी कमी करण्यासाठी नवीन उपाय!
11
डिजिटल अरेस्टच्या गुन्ह्यात देशात पहिल्यांदाच शिक्षा; पश्चिम बंगालमध्ये ९ जणांना जन्मठेप, उत्तर प्रदेशात ७ वर्षांची शिक्षा
12
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
13
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
14
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
15
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
16
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
17
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
18
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
19
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
20
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!

वसईची सौंदर्यवती अंतिम फेरीत

By admin | Updated: March 5, 2016 01:04 IST

वसईतील अल्विरा शानल फर्नांडीस या तरुणीने मिसेस ग्लोबल इंडिया-१०२६ च्या अंतिम फेरीत स्थान पटकावले आहे. गोवा येथे ९ मार्चपासून होणाऱ्या या स्पर्धेत अल्विरा महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.

वसई : वसईतील अल्विरा शानल फर्नांडीस या तरुणीने मिसेस ग्लोबल इंडिया-१०२६ च्या अंतिम फेरीत स्थान पटकावले आहे. गोवा येथे ९ मार्चपासून होणाऱ्या या स्पर्धेत अल्विरा महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. गोवा येथे स्पर्धेची अंतिम फेरी होत असून त्यामध्ये मिसेस ग्लोबल इंडिया स्पर्धेत पंधरा जणींची निवड करण्यात आली आहे. त्यात महाराष्ट्रातून अल्विराची निवड करण्यात आली आहे. एकूण पाच फेरीमध्ये ही स्पर्धा होणार आहे. पहिल्या फेरीत अल्विरा महाराष्ट्रीयन नऊवारी साडी नेसून महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहे. एका परदेशी कंपनीत सेल्स मॅनेजर पदावर काम करणाऱ्या अल्विराने आपल्या वाटचालीत नवरा शानलचे पाठबळ मोलाचे असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)