शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

वसईत आता स्वयंचलित सिग्नल

By admin | Updated: November 19, 2016 03:22 IST

येत्या २६ नोव्हेंबरला वसईतील नऊ ठिकाणी स्वयंचलित सिग्नल यंत्रणा सुुरु होत आहे.

वसई : येत्या २६ नोव्हेंबरला वसईतील नऊ ठिकाणी स्वयंचलित सिग्नल यंत्रणा सुुरु होत आहे. वसई-विरार पालिकेने विविध १६ ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसवण्याचे काम सुरु केले असून त्यासाठी ३ कोटी ११ लाख ५० हजार रुपये खर्च होणार आहे. वसई-विरार पालिका हद्दीतील वाहतूक व्यवस्था नियंत्रित करण्यासाठी वाहतूक शाखेने पालिकेकडे ५२ ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसवण्याची मागणी केली होती. त्यानंतर पालिकेने अंबाडी चौक वसई पश्चिम, रेंजनाका वसई पूर्व, वर्तक कॉलेज वसई पश्चिम, टाकी नाका तुळींज नालासोपारा पूर्व, पार्वती क्रॉस रोड माणिकपूर, चंदननाका नालासोपारा, ६० फुटी रोड वसई पश्चिम, पाटणकर पार्क नालासोपारा, पंचवटीनाका माणिकपूर, जकातनाका विरार, चिमाजी अप्पा स्मारक चौक, जुने विवा कॉलेज विरार, वसंत नगरी आचोळे, वर्तक चौक फुलपाडा विरार, एव्हरशाईन सिटी, साईनाथनाका नालासोपारा या १६ ठिकाणी स्वयंचलित सिग्नल यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला आहे.ही यंत्रणा उभारण्यासाठी ३ कोटी ११ लाख ५० हजार रुपये खर्च होणार आहेत. सी. एम. एस. कप्युटर्स लिमिटेड या कंपनीला हा ठेका देण्यात आला असून पाच वर्षांपर्यंतची देखभाल दुरुस्ती कंपनी करणार आहे. (प्रतिनिधी)>सध्या अंबाडी चौक वसई पश्चिम,रेंजनाका वसई पूर्व, वर्तक कॉलेज वसई पश्चिम,पार्वती क्रॉस रोड माणिकपूर, ६० फुटी रोडवसई पश्चिम,पंचवटीनाका माणिकपूर, चिमाजी अप्पा स्मारक चौक, वसंतनगरी आचोळे, एव्हरशाईन सिटी या ९ ठिकाणची यंत्रणा बसवण्याचे काम प्रगतीपथावर असून येत्या २६ नोव्हेंबरपासून सिंग्नल यंत्रणा सुुरु होणार आहे.