शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

वसई रोड - उरण रो-रो वाहतूक सुरू करण्यास रेल्वे अनुकूल

By admin | Updated: November 10, 2016 05:25 IST

ठाणे शहरावर माल वाहतुकीचा सर्वात मोठा ताण आहे. ट्रक्स व ट्रेलर वाहतुकीच्या या ताणातून ठाणे शहराची सुटका व्हावी, यासाठी ठाण्याचे राज्यसभा सदस्य

सुरेश भटेवरा, नवी दिल्लीठाणे शहरावर माल वाहतुकीचा सर्वात मोठा ताण आहे. ट्रक्स व ट्रेलर वाहतुकीच्या या ताणातून ठाणे शहराची सुटका व्हावी, यासाठी ठाण्याचे राज्यसभा सदस्य डॉ. विनय सहस्त्रबुध्दे यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंना भेटून वसई रोड ते उरण या मार्गावर कोकण रेल्वेच्या धर्तीवर रो-रो वाहतूक सुरू करण्याची आग्रही मागणी केली. विशेष म्हणजे रेल्वेमंत्र्यांनी त्यास लगेच अनुकूलता दर्शवली असून त्यावर त्वरेने कारवाई करण्याचे आदेश रेल्वे बोर्डाला दिले.ठाण्याच्या वाहतूक कोंडीविषयी माहिती देतांना खा. सहस्त्रबुध्दे म्हणाले, पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीला पर्याय नसल्याने मुंबई आग्रा महामार्गावरील सारी वाहने नाशिक मार्गे ठाण्यात येतात. याखेरीज जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट ची माल हाताळणी क्षमता वाढल्यामुळे भिवंडी परिसरात माल गोदामांची संख्या बेसुमार वाढली आहे. परिणामी ठाणे शहरातून जाणाऱ्या वाहतुकीचे प्रमाण पूर्वीपेक्षा तिपटीने वाढले आहे. त्याचबरोबर रस्ते अपघातांची संख्या आणि वाहतुकीतून निर्माण होणाऱ्या प्रदूषणातही प्रमाणाबाहेर वाढ झाली आहे.