शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वैष्णवांचा मेळा बरडला विसावला!

By admin | Updated: June 28, 2017 01:45 IST

सातारा जिल्ह्यातील चौथ्या व फलटण तालुक्यातील तिसऱ्या मुक्कामासाठी श्री संत ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा मंगळवारी

लोकमत न्यूज नेटवर्कफलटण (जि. सातारा) : सातारा जिल्ह्यातील चौथ्या व फलटण तालुक्यातील तिसऱ्या मुक्कामासाठी श्री संत ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा मंगळवारी (दि. २७) बरड येथे विसावला. पालखीचे ठिकठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात आले. बरड येथील मुक्काम आटोपून बुधवारी (दि. २८) सोहळा सातारा जिल्ह्याचा निरोप घेऊन सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.फलटण शहरातील मुक्काम आटपून पालखी सोहळा मंगळवारी ‘माझ्या मनीची आवडी, पंढरपुरा नेईन गुडी’ या उक्ती प्रमाणे पांडुरंगाच्या भेटीसाठी बरडकडे मार्गस्थ झाला. वाटेत धुळदेव ग्रामस्थानी स्वागत केले. यावेळी कोळकी, सोमंथळी, झिरपवाडी, सांगवी, अलगुलेवाडी, भाडळी आदी गावांमधील ग्रामस्थांनी पालखीचे दर्शन घेतले. यानंतर हरिनामाचा गजर व टाळ-मृदंगाच्या निनादात सोहळा सकाळच्या न्याहरीसाठी विडणी येथे विसावला. काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर तेथून मार्गस्थ झाला. सोहळा जेवणासाठी पिंप्रद येथे विसावला. शेवटच्या मुक्कामासाठी बरड येथे विसावला. खुडूसला गोल रिंगणाची तयारी -माळशिरस तालुक्यातील खुडूस (जि. सोलापूर) येथे ३० जून रोजी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण होणार आहे़ या रिंगण सोहळ्याची व पालखी स्वागताची तयारी पूर्ण झाल्याची माहिती खुडूस ग्रामपंचायतीचे गटनेते डॉ. तुकाराम ठवरे यांनी दिली.आज सोलापूरजिल्ह्यात प्रवेश लाखो वारकरी भाविकांचा हा पालखी सोहळा बुधवारी सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार असून तालुका व जिल्ह्याच्या सीमेवर राजुरी या गावच्या हद्दीत सातारा जिल्ह्याच्या वतीने निरोप व सोलापूर जिल्ह्याच्या वतीने स्वागताचा समारंभ होणार आहे.