शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

मॅजिक पेनचा वापर करून १.६५ लाखांना फसवले

By admin | Updated: May 25, 2017 00:03 IST

गृहकर्ज मंजूर करण्यासाठी एका व्यापाऱ्याला धनादेश लिहण्यासाठी मॅजीकपेन दिले. त्याच्याकडून धनादेश लिहून घेतला; मात्र

लोकमत न्यूजनेटवर्कठाणे : गृहकर्ज मंजूर करण्यासाठी एका व्यापाऱ्याला धनादेश लिहण्यासाठी मॅजीकपेन दिले. त्याच्याकडून धनादेश लिहून घेतला; मात्र त्यावरील ‘अकाऊंट पेई’ शब्द मिटवून ठाण्यातील त्रिकुटांने त्याच धनादेशाद्वारे रक्कम काढून त्याची फसवणूक केली. याप्रकरणी तिघांविरुद्ध चितळसर पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल केला. हिरानंदानी मेडोजमध्ये राहणारे व्यापारी अशोक गोविंद मिश्रा यांना गृहकर्जाची गरज होती. त्या अनुषंगाने ते चौकशी करीत असताना एप्रिल महिन्यात अभिषेक कुमार नावाच्या आरोपीने त्यांच्याशी संपर्क साधला. त्याचे साथीदार रोशनी मिश्रा आणि मोनिष पटेल यांनीही अशोक मिश्रा यांच्याशी संपर्क साधून त्यांना गृहकर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवले. गृहकर्जासाठी लागणारा खर्च म्हणून त्यांनी दोन धनादेश अशोक मिश्रा यांच्याकडून घेतले. धनादेश लिहिण्यासाठी त्यांनी मिश्रा यांना स्वत:चे पेन दिले. मिश्रा यांनी आरोपींच्या पेनने ठाणे जनता सहकारी बँकेचा धनादेश लिहून तो ‘अकाऊंट पेई’ (केवळ बँक खात्यातून वटविला जाणारा धनादेश) केला. आरोपींनी धनादेश लिहिण्यासाठी दिलेल्या पेनाची शाई थोड्या वेळाने आपोआप मिटते, हे मिश्रा यांना माहित नव्हते. मिश्रा यांच्या धनादेशांवरील शाई थोड्या वेळाने मिटली. त्यानंतर आरोपींनी एका धनादेशावर ७५ हजार तर दुसऱ्या धनादेशावर ९० हजार रुपयांची रक्कम टाकली. याशिवाय दोन्ही धनादेश ‘अकाऊंट पेई’ ऐवजी ‘बेअरर’ करत रक्कम लंपास केली.