शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

पुणे विभागात पाण्याचा वारेमाप वापर

By admin | Updated: May 7, 2014 21:42 IST

पुणे विभागात गेल्या ८ महिन्यात वारेमाप वापर झाल्याने आता राज्यात शिल्लक पाणीसाठ्याच्या टक्केवारीचा विचार करता सर्वात कमी पाणीसाठा या विभागात आहे़

दुष्काळी परिस्थितीपेक्षाही पाणीसाठा कमी : सर्वात कमी टक्केवारी पुणे : गेल्या वर्षी पावसाळ्यात भरपूर पाऊस होऊन राज्यातील जवळपास सर्व धरणे भरुन वाहिली होती़ असे असताना पाण्याचा सर्वाधिक साठा असलेल्या पुणे विभागात गेल्या ८ महिन्यात वारेमाप वापर झाल्याने आता राज्यात शिल्लक पाणीसाठ्याच्या टक्केवारीचा विचार करता सर्वात कमी पाणीसाठा या विभागात आहे़ विशेष म्हणजे २०१३ मध्ये दुष्काळी परिस्थिती असताना, आणि २०१२ मधील आजच्या पाणीसाठ्याशी तुलना करता हा तो यंदा खूपच कमी असल्याचे दिसून येते़ राज्यातील अन्य विभागाशी तुलना करता पुणे विभागातील प्रकल्पीय साठाचे प्रमाण खूप जास्त आहे़ त्यामुळे एकूण पाणीसाठ्याचे प्रमाणही जास्त दिसत असले तरी शिल्लक पाणीसाठ्याची टक्केवारी पाहिल्यास अन्य विभागापेक्षा पुणे विभागात आजच्या घडीला केवळ २६ टक्के पाणी शिल्लक आहे़ त्याचवेळी २०१३ मध्ये ३७ टक्के, २०१२ मध्ये ४६ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता़ पुणे विभागात स‘ाद्रीच्या डोंगररांगा व त्यामध्ये उभारलेल्या धरणांमुळे सर्वाधिक पाणीसाठा या विभागात होतो़ त्यामुळे हा प˜ा साखर प˜ा म्हणून ओळखला जातो़ २०१३ मधील दुष्काळी वर्षातही या विभागातील अनेक धरणे १०० टक्के भरली नव्हती़ तसेच २०१२ मध्येही हीच परिस्थिती होती़ याच्या उलट गेल्या वर्षी सर्व धरणे १०० टक्के भरली होती़ उजनीसारखे मोठे धरण ११० टक्के भरले होते़ असे असतानाही आज पुणे विभागातील धरणातील पाणीसाठा हा २०१३ व २०१२ च्या तुलनेत कमी झाला आहे़ निवडणुकीच्या काळात केवळ खडकवासला प्रकल्पच नव्हे तर अन्य कोयना, कृष्णा व अन्य धरण प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आल्यानेच ही स्थिती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे़ हवामान खात्याने यंदा मान्सूनमध्ये पावसाचे प्रमाण कमी असणार असल्याचे जाहीर केले आहे़ त्यामुळे यदा कदाचित मान्सूनच्या आगमनाला उशीर झाला अथवा जुलैमध्ये मोठा खंड पडला तर पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाण्याची टंचाई भीषण होऊ शकते़  

मोठे, मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयातील उपयुक्त साठ्याची तुलना (द़ ल़ घ़ मी़)(५ मे २०१४ ची स्थिती)प्रादेशिक प्रकल्पीय आजचा टक्के २०१३साठा टक्के २०१२चासाठा टक्केकोकण १६४४ ५८८ ३६ ६६६ ४१ ५८० ३५मराठवाडा ७६०१ १९९६ २६ ४६९ ६ ८७७ १२नागपूर ३८९१ १७२९ ४४ ११६० ३० १०९९ २६अमरावती २९११ ११३० ३९ ७१४ २५ ५९१ २०नाशिक ४७४१ १३७९ २९ ६०८ १३ ७९९ १७पुणे १०२६६ २६५८ २६ ३७७५ ३७ ४७५२ ४६इतर धरणे ६१६१ १७४२ २८ २१३७ ३५ २२९६ ३७

एकूण महाराष्ट्र ३७२१५ ११२२२ ३० ९५२९ २६ १०९१४ २९