शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा बांधकामांविरोधात ‘जीआयएस’चा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 05:35 IST

मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर प्रणाली सुरू करणार : राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती

मुंबई : राज्यातील बेकायदा बांधकामांना चाप बसविण्यासाठी ‘जिओग्राफीक एन्फॉर्मेशन सिस्टीमद्वारे (जीआयएस) मॅपिंग करण्यात येणार असल्याची माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला शुक्रवारी दिली. मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर ही प्रणाली सुरू करण्यात येणार असल्याचेही राज्य सरकारने न्यायालयाला सांगितले.

मुंबईतील एका सोसायटीला बेकायदेशीर जाहीर केल्यानंतर त्या सोसायटीने उच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवरून उच्च न्यायालयाने बेकायदा बांधकामांची माहिती मिळविण्यासाठी सॅटेलाईट इमेजिंगचे साहाय्य घेण्याची सूचना केली. शुक्रवारी महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी मुख्य न्या. नरेश पाटील व न्या. एन. एम. जामदार यांच्या खंडपीठाला सांगितले की, राज्यातील बेकायदा बांधकामांना आळा घालण्यासाठी सरकार जिओग्राफीक इन्फॉर्मेशन सिस्टीमद्वारे मॅपिंग करणार आहे.सॅटेलाईट इमेजिंगचा वापर अपरिहार्यजीआयएसद्वारे त्या प्रभागातील मॅपिंग करून तेथील बेकायदा बांधकामांचे सर्वेक्षण होईल. तसेच एखादे बांधकाम सुरू करण्यात आले तरी त्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांना दिली जाईल. मुंबईसारख्या शहरात बेकायदेशीर बांधकामांवर लक्ष ठेवणे अशक्य आहे. त्यामुळे सॅटेलाईट इमेजिंगचा वापर अपरिहार्य आहे, असे उच्च न्यायालयाने या वेळी म्हटले.