शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाकडून हिंदुत्वाचा मतांसाठी वापर -

By admin | Updated: October 13, 2014 13:36 IST

भाजपा, सेनेचे हिंदुत्व बेगडी असून केवळ मतांसाठी हिंदुत्वाचा वापर केला जात असल्याची टीका अखिल भारतीय हिंदू महासभेचे प्रदेश उपाध्यक्ष अभयसिंग कुलकर्णी यांनी केली.

 

जळगाव : भाजपा, सेनेचे हिंदुत्व बेगडी असून केवळ मतांसाठी हिंदुत्वाचा वापर केला जात असल्याची टीका अखिल भारतीय हिंदू महासभेचे प्रदेश उपाध्यक्ष अभयसिंग कुलकर्णी यांनी रविवारी रात्री पांडे डेअरी चौकातील जाहीर सभेत केली. व्यासपीठावर अखिल भारतीय हिंदू महासभेचे प्रदेशाध्यक्ष अनिल पवार, जिल्हाध्यक्ष पद्माकर जैन, उमेदवार विशाल शर्मा, शहर उपाध्यक्ष देवेंद्र तायडे, शाकद्विपीय ब्राह्मण समाज कन्या मंडळाच्या अध्यक्षा कोमल शर्मा, शाकद्विपीय ब्राम्हण समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा संगीता शर्मा उपस्थित होते. कुलकर्णी आपल्या भाषणात म्हणाले की, भाजपा, सेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचा रस्ता हा खड्डय़ांचा आहे. मतदारांनी चांगल्या रस्त्याने, हिंदू महासभेच्या रस्त्याने जावे, असे आवाहन केले. मोदी सरकारने गो-हत्या बंदीसाठी पाऊल उचलायला हवे होते. समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करायला हवी होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका त्यांनी केली.