शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

मद्यनिर्मितीसाठी २०० कोटी लिटर पाण्याचा वापर

By admin | Updated: May 14, 2016 03:01 IST

मद्य व बीअरनिर्मिती करणाऱ्या दहा कारखान्यांनी २०१५-१६ आर्थिक वर्षात तब्बल २०० कोटी लिटर पाणी वापरल्याचे स्पष्ट झाल.

संजय देशपांडे, औरंगाबादमद्य व बीअरनिर्मिती करणाऱ्या दहा कारखान्यांनी २०१५-१६ आर्थिक वर्षात तब्बल २०० कोटी लिटर पाणी वापरल्याचे स्पष्ट झाल. बीअरच्या सहा कारखान्यांनी ३१ कोटी ७ लाख १,७८१ लिटर, तर विदेशी मद्य तयार करणाऱ्या चार कारखान्यांनी ७ कोटी ६३ लाख १६,६१९ लिटर उत्पादन घेतले. २०१४-१५ वर्षाच्या तुलनेत बीअरनिर्मितीत तीन टक्के, तर विदेशी मद्यनिर्मितीत नऊ टक्के वाढ झाली.औरंगाबादेतील बीअर व मद्यनिर्मिती उद्योगांना अवघ्या १६ रुपयांत एक हजार लिटर शुद्ध पाण्याचा पुरवठा होतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) या क्षेत्रातील १२ उद्योगांना दररोज ४० लाख लिटर पाणी पुरवले जात होते. ‘लोकमत’ने ७ व ८ एप्रिलच्या अंकात वृत्त प्रसिद्ध करून याकडे लक्ष वेधले होते. याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिकाही दाखल झालेल्या. मद्यनिर्मिती कंपन्यांच्या पाण्यात ६० टक्के, तर इतर उद्योगांच्या पाण्यात २५ टक्के कपात करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. परिणामी उत्पादन ६० टक्क्यांनी घटले आहे. अशी झाली वाढ२०१४-१५ यावर्षी ६ कोटी ९९ लाख ६८,३४० लिटर विदेशी मद्य तयार झाले. २०१५-१६ मध्ये ७ कोटी ७३ लाख १६,६१६ लिटर मद्य तयार झाले. उत्पादनात ९ टक्के वाढ झाली. २०१४-१५ यावर्षी ३० कोटी १६ लाख ५२,१५७ लिटर बीअर तयार झाली.२०१५-१६ यावर्षी ३१ कोटी ७ लाख १,७८१ लिटरची निर्मिती झाली. उत्पादनातील वाढ ३ टक्के आहे.२०१४-१५ यावर्षात राज्य सरकारला ३,१५५ कोटी रुपयांचा, तर २०१५-१६ यावर्षी ३,५४८ कोटी रुपयांचा महसूल मिळाला.