शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

दासगावमध्ये आज उरूस; कव्वालीचा कार्यक्रम

By admin | Updated: May 21, 2016 03:17 IST

शेकडो वर्षांपासून सुरू असलेल्या दासगाव गावामधील मोहल्ला याठिकाणी असलेल्या रूकनुद्दीन शाह गाझी वली अल्लाह यांचा उरूस शरीफ मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.

दासगाव : शेकडो वर्षांपासून सुरू असलेल्या दासगाव गावामधील मोहल्ला याठिकाणी असलेल्या रूकनुद्दीन शाह गाझी वली अल्लाह यांचा उरूस शरीफ मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या निमित्ताने शहनशाह गझल जाफर साबिरी व मलिकये तरन्नुम रिहाना चुस्ती या दोन कव्वाल्यांमध्ये शानदार कव्वालीचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. या उरूसचे दासगाव मोहल्ला उरूस कमिटीच्या वतीने गावातील सर्व जाती धर्माच्या लोकांना तसेच प्रत्येक हिंदूवाडीवर या उरूसाच्या कार्यक्रमांचे निमंत्रण असून हिंदू-मुस्लीम एकता दाखवत मोठ्या संख्येने या उरूसाच्या कार्यक्रमात तसेच कव्वालीच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी असतात. महाड तालुक्यातील दासगांव या गावामध्ये मुस्लीम मोहल्ल्यांमध्ये हजरत रूकनुद्दीन शाह गाझी वली अल्लाह यांची शेकडो वर्षांपूर्वीचा दर्गा आहे. परंपरेनुसार दरवर्षी या बाबांचा मुस्लीम धर्माच्या महिन्यानुसार दरवर्षी या बाबांचा मुस्लीम धर्माच्या महिन्यानुसार शाबान महिन्याच्या १३ तारखेला उरूस साजरा करण्यात येतो. यंदा देखील १३ शाबान २१ मे म्हणजे शनिवारी साजरा होत आहे. बजमे शबाब दासगाव यांच्यावतीने हिंदू - मुस्लीम बांधवांना कार्यक्रमास सहभागी होण्याचे आवाहन के ले आहे.