शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर, अमरावतीत पेट्रोलपंपांवर गैरप्रकार

By admin | Updated: July 3, 2017 04:49 IST

संपूर्ण राज्यभरातील पेट्रोलपंपांवर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई अद्यापही सुरूच असून शनिवारी आणि रविवारी नागपूर तसेच

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : संपूर्ण राज्यभरातील पेट्रोलपंपांवर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई अद्यापही सुरूच असून शनिवारी आणि रविवारी नागपूर तसेच अमरावती भागांतील कारवाईने हा आकडा आता ६८ वर पोहोचला आहे. दरम्यान, याप्रकरणी आणखी चौघांना अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.नागपूरच्या हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (एचपीसीएल) जरीपटका या विनोद आरमेरकर यांच्या पंपावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी तपासणी केली. यात पाच लीटरच्या मापात तब्बल ३०० मिली पेट्रोल कमी मिळाले. या ठिकाणाहून दोन पल्सर मशीन आणि दोन मदरबोर्ड जप्त करण्यात आले. धुळ्यात पोलीस निरीक्षक संजू जॉन यांच्या पथकाने देवभाणे येथील एचपीसीएलच्या ‘एसएसपीएस सेठी ब्रदर्स’ या राजू सेठी यांच्या पंपावर तपासणी केली. यात मात्र कोणताही गैरप्रकार आढळला नाही. अमरावती येथेही निरीक्षक ठाकरे यांच्या पथकाने मोर्शी तालुक्यातील लेहगावातील कीर्ती जाधव यांच्या एचपीसीएल कंपनीच्या ‘पद्मिनी पेट्रोलपंपावरही कारवाई केली. यातही पाच लीटरमागे १०० मिली पेट्रोल कमी आढळले. या ठिकाणाहूनही पल्सर मशीन आणि दोन कंट्रोलकार्ड जप्त करण्यात आले. या तीनपैकी दोन पंपांवर गैरप्रकार आढळल्यामुळे त्या ठिकाणी कारवाई झाली, तर चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना ५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. दरम्यान, पोलीस निरीक्षक विकास घोडके यांचे पथक यवतमाळमध्ये, यशवंत चव्हाण यांचे चंद्रपूरमध्ये, तर धुळ्यातील पंपतपासणी जॉन यांच्या पथकांमार्फत करण्यात येत आहे.