शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

समुद्रकिनाऱ्यासाठी केंद्रीय मंत्री सहकार्य करणार

By admin | Updated: May 21, 2016 03:11 IST

मुरुड-जंजिरा समुद्रकिनारा विकास व सुशोभीकरण कामासाठी रायगडचे खासदार व केंद्रीयमंत्री अनंत गीते यांनी पुरेपूर सहकार्य करण्यासाठी अभिवचन दिले

मुरुड / जंजिरा : मुरुड-जंजिरा समुद्रकिनारा विकास व सुशोभीकरण कामासाठी रायगडचे खासदार व केंद्रीयमंत्री अनंत गीते यांनी पुरेपूर सहकार्य करण्यासाठी अभिवचन दिले असल्याची माहिती नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांनी दिली. नवनिर्वाचित नगराध्यक्ष म्हणून अनंत गीते यांच्या हस्ते स्नेहा पाटील यांचा केंद्रीय मंत्र्यांनी रायगड जिल्हा दौरा करताना अलिबाग येथे विशेष सत्कार केला. यावेळी समुद्रकिनारा विकास व सुशोभीकरण याबाबत परिपूर्ण प्रस्ताव तयार करून देण्याची सूचना गीते यांनी केली. सध्या प्राथमिक पातळीवर पर्यटकांना शौचालय तसेच स्नानगृह अशी व्यवस्था तातडीने करून दिली जाणार आहे. यासाठी २५ लाख रु पये अनंत गीते यांच्या सहकार्याने उपलब्ध करून दिले जाणार आहे. किनाऱ्याच्या संपूर्ण संवर्धनासाठी सविस्तर प्रस्ताव नगरपरिषदेकडून लवकरात लवकर करून आम्ही देत आहोत. पर्यटन सुविधा व संपूर्ण किनारा सुशोभित करून शहराच्या सांैदर्याला अधिक झळाळी देण्यासाठी आम्ही याचा पाठपुरावा करू असे स्नेहा पाटील म्हणाल्या. शहराच्या समुद्रकिनारा सुशोभीकरण तसेच पर्यटकांना सागरी सुरक्षा उपलब्ध व्हावी अशा प्रकारचा प्रस्ताव मागील दुर्घटनेनंतर अभ्यासपूर्ण पद्धतीने करण्याची योजना होती. काही सुरक्षा एजन्सीचे सहकार्याने किनाऱ्याचे परीक्षण देखील झालेले आहे. त्यामुळे नगरपरिषदेला केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचे योग्यवेळी सहकार्य मिळणार आहे. (वार्ताहर)२५ लाखांचा निधी : प्राथमिक पातळीवर पर्यटकांना शौचालय तसेच स्नानगृह अशी व्यवस्था तातडीने करून दिली जाणार आहे. यासाठी २५ लाख रु पये अनंत गीते यांच्या सहकार्याने उपलब्ध करून दिले जाणार आहे. किनाऱ्याच्या संपूर्ण संवर्धनासाठी सविस्तर प्रस्ताव नगरपरिषदेकडून लवकरात लवकर करून देत आहोत असे नगराध्यक्ष स्नेहा पाटील यांनी सांगितले.