शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘विनाअट क्षमा मागा, नाही तर कारवाई!’

By admin | Updated: July 15, 2017 02:12 IST

दोन दिवसांपूर्वी ‘प्रजा’ या स्वयंसेवी संस्थेने आरोग्यविषयक श्वेतपत्रिका प्रकाशित केली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दोन दिवसांपूर्वी ‘प्रजा’ या स्वयंसेवी संस्थेने आरोग्यविषयक श्वेतपत्रिका प्रकाशित केली. या श्वेतपत्रिकेनुसार मुंबईला साथीच्या आजारांचा विळखा असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला असून, रुग्णांच्या संख्येतही वर्षानुवर्षे वाढ होते आहे, असे म्हटले होते. या प्रकरणी आता मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने कठोर भूमिका घेत, ‘प्रजा’ संस्थेने विनाअट क्षमा मागून जाहीर खुलासा करण्याची मागणी केली आहे, तसे न केल्यास, कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. याविषयी लेखी निवेदन पालिकेच्या आरोग्य विभागाने प्रजा संस्थेला पाठविले आहे.महापालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे उपलब्ध करून दिलेल्या सांख्यिकीय माहितीचे विश्लेषण करताना, ते कसे करावे, याबाबत संबंधित कार्यक्रम अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यायला पाहिजे होता, त्यामुळे या माहितीचे विश्लेषण योग्य प्रकारे होऊ शकले असते, असे पालिकेच्या आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. या अहवालाच्या माध्यमातून सार्वजनिक संस्थेची प्रतिमा मलिन करून, नागरिकांची दिशाभूल करण्याचा उद्देश असल्याचा आरोपही पालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे.