शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूर शहराला अस्वच्छ पाणी

By admin | Updated: June 13, 2016 01:37 IST

नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने रविवारी शहरात अस्वच्छ पाण्याचा पुरवठा केला.

इंदापूर : नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने रविवारी शहरात अस्वच्छ पाण्याचा पुरवठा केला. त्यामुळे लोक चांगलेच संतापले आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागासवर्गीय विभागाचे शहराध्यक्ष दादासाहेब सोनवणे यांनी नळाला आलेल्या व जलशुद्धीकरण केंद्रावरच्या पाण्याचे नमुने बाटल्यांमध्ये भरुन घेतले आहेत. उद्या हे पाणी आपण मुख्याधिकारी व पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाजणार आहोत, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. नळाला आलेले पाणी पाहिल्यानंतर ते पाणी बाटलीत भरुन घेतले. सरस्वतीनगर येथील जलशुद्धीकरण केंद्रावर जाऊन तेथील पाण्याचा नमूनाही आपण घेतला. पाणी शुध्द करण्याची जबाबदारी कर्मचाऱ्यांनी पार पाडली नाही. त्यामुळे त्यांना बडतर्फ करावे, अशी मागणी ही त्यांनी केली. दरम्यान, निम्म्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तरंगवाडी तलावातील पाणी संपले आहे. तेथील गाळमिश्रीत पाणी जलशुद्धीकरण केंद्रामध्ये येत आहे. ते जरी शुध्द केले असले तरी ते नागरिकांनी गाळून, उकळून प्यावे असे आवाहन नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने केले आहे. (वार्ताहर)