शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

वसई किल्ल्यात भुयारी मार्गभ्रमंती

By admin | Updated: March 4, 2017 03:30 IST

आमची वसई युवा समूहातर्फे इतिहास प्रेमींसाठी रोमांचक व विनामुल्य वसई दुर्ग व भुयारी मार्ग भ्रमंतीचे आयोजन करण्यात आले आहे.

वसई : आमची वसई युवा समूहातर्फे इतिहास प्रेमींसाठी रोमांचक व विनामुल्य वसई दुर्ग व भुयारी मार्ग भ्रमंतीचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक ५ मार्च २०१७ रोजी सकाळी ठीक ८ वाजता आमची वसई युवा समूहातर्फे वसई दुर्ग व भुयारी मार्ग भ्रमंती आयोजित करण्यात आली आहे. वसई किल्ल्यात ५५३ फूट लांबीचा भुयारी मार्ग आहे. भुयार पार करायला अंदाजे २० मिनिटांचा अवधी लागतो. तटावरून भुयारात हवा खेळती रहावी म्हणून झडपा आहेत. या भुयारातून आरपार प्रवेश करणे अवघड आहे. कारण मध्ये फारच अंधार असून ते गाळाने भरल्यामुळे वाकून व मधेच सरपटत जावे लागते. हा थरारक अनुभव घेण्यासाठी रविवारी सकाळी आठ वाजता वसई किल्ल््यात पोचायचे आहे. यात सहभाही होणाऱ्यांसाठी आयोजकांनी खास सूचना केल्या आहेत. किल्ल््यात जेवण्यासाठी उपहारगृह नसल्यामुळे अल्पोपहारासाठी डबा , पाण्याची बाटली आणावी. भुयारात एकट्याने प्रवेश करणे टाळावा. प्रत्येकाने बरोबर (विजारी) बॅटरी आणावी . वाकून जाताना स्वत:चे डोके सांभाळावे. भुयारात अजिबात आरडा ओरडा करू नये . शांतता राखावी. रक्तदाब, हृद्यविकार व दमा असलेल्यांनी भुयारात प्रवेश टाळावा. भुयारी मार्ग पार केल्यावर पुढे दुर्ग भ्रमंती सुरु होणार आहे. तर दुर्ग भ्रमंतीची सांगता दुपारी ४ वाजता होणार आहे, असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)