शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

चेंबूरमध्ये अनधिकृत मेळा

By admin | Updated: October 31, 2016 05:43 IST

चेंबूरमध्ये काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर अनधिकृत मेळा थाटला आहे.

मुंबई : पालिका, पोलीस आणि जागेचे मालक असलेल्या एसआरएची परवानगी न घेता, चेंबूरमध्ये काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर अनधिकृत मेळा थाटला आहे. तथापि, गेल्या तीन महिन्यांपासून रितसर परवानगी मागणाऱ्या येथील एका स्थानिक नेत्याला या ठिकाणी परवानगीच दिली जात नसल्याने, हा विषय सध्या चेंबूरमध्ये चर्चेचा बनला आहे. शहरात कुठलाही कार्यक्रम करण्यासाठी सर्व संंबंधित यंत्रणांची परवानगी घेणे आवश्यक असते. त्यानुसार, चेंबूरच्या वाशी नाका येथे मनसेचे शाखा अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी वाशी नाका दिवाळी महोत्सव साजरा करण्याचे नियोजन केले होते. याबाबत परवानगीसाठी तीन महिन्यांपूर्वीच त्यांनी संबंधित यंत्रणांशी पत्रव्यवहार केला होता. दोन दिवसांपूर्वी त्यांना काही परवानग्यादेखील मिळाल्या. मात्र, अन्य एका स्थानिकाने त्यांचा कार्यक्रम होऊ नये, तसेच कार्यक्रमाचे श्रेय घेण्यासाठी कोणतीही परवानगी न घेता, येथे मेळा सुरू केला आहे. ही बाब जाधव यांना समजताच, त्यांनी तत्काळ याबाबत पालिका आणि पोलिसांकडे तक्रारी करून हा अनधिकृत मेळा बंद करण्याची विनंती केली. मात्र, अजूनही पोलीस, तसेच पालिकेच्या अधिकाऱ्यांनी यावर कारवाई केलेली नाही. जर कायदेशीर भाषा संबंधितांना समजत नसेल, तर आमच्या स्टाईलने आंदोलन करावे लागेल, असा इशारा आता मनसेने दिला आहे. (प्रतिनिधी)