शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘अनधिकृत छावण्या नियमित करणार’

By admin | Updated: February 18, 2016 06:53 IST

मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, लातूरसारख्या अतिदुष्काळी जिल्ह्यांमध्ये अनेक अनधिकृत चारा छावण्या चालविल्या जात असून, सरकारने या छावण्याचालकांनी सरकारकडे अर्ज केल्यास त्या नियमित केल्या जातील

मुंबई : मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, लातूरसारख्या अतिदुष्काळी जिल्ह्यांमध्ये अनेक अनधिकृत चारा छावण्या चालविल्या जात असून, सरकारने या छावण्याचालकांनी सरकारकडे अर्ज केल्यास त्या नियमित केल्या जातील, असे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आज मंत्रालयात सांगितले. या जिल्ह्यांमध्ये सध्या अधिकृत २३७ चारा छावण्या सुरू असून, २ लाख १७ हजार जनावरे आहेत. त्या ठिकाणी चारा-पाणी पुरविण्यावर दररोज १ कोटी ५० लाख रुपये खर्च केले जात आहेत. गरज असेल तिथे आणखी छावण्या दिल्या जातील. कोणतीही चारा छावणी बंद केली जाणार नाही, या बाबतचा आदेश मी कालच स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. आणखी २०० छावण्या सुरू करण्याची मागणी आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांची यंत्रणा पाहणी करून गरज असेल तिथे छावणी देईल, असे खडसे यांनी स्पष्ट केले. काही महिन्यांपूर्वी पाऊस पडल्याने बीडमध्ये ३ लाख ८० हजार टन, उस्मानाबादमध्ये २.७७ लाख टन तर लातूर जिल्ह्यात ४ लाख २५२०० टन चारा आहे. त्यामुळे गरज नसल्यास चारा छावण्या नकोत, अशी भूमिका घेतली होती. पण लोकप्रतिनिधींनी मागणी केल्यानंतर एकही चारा छावणी बंद करू नये, असे स्पष्ट आदेश दिल्याचे खडसे म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)