शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ‘विक्रांत’वर हातोडा

By admin | Updated: November 22, 2014 03:22 IST

भारत-पाकिस्तान युद्धात गौरवाशाली कामगिरी करणाऱ्या विक्रांत युद्धनौकेवर अखेर हातोडा पडला.

मुंबई : भारत-पाकिस्तान युद्धात गौरवाशाली कामगिरी करणाऱ्या विक्रांत युद्धनौकेवर अखेर हातोडा पडला. गुरुवारपासून रे रोड येथील दारुखान्यात विक्रांत भंगारात काढण्याची प्रक्रिया सुरू केली. ही प्रक्रिया सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ सुरू राहणार आहे. भारत-पाकिस्तान युद्धात गौरवशाली कामगिरी केल्यावर ३१ जानेवारी १९९७ साली ही युद्धनौका नौदलाच्या सेवेतून निवृत्त झाली. त्यानंतर या नौकेचे कायमस्वरूपी संग्रहालयात रूपांतर करण्यात येणार होते. नौदलानेही त्यावर संग्रहालय साकारून लोकांसाठी ते खुलेही केले. मात्र देखभाल आणि दुरुस्तीसाठी येणारा कोट्यवधींचा खर्च पाहता ती भंगारात काढण्याचा निर्णय घेतला आणि २0१२ साली ती लोकांसाठी बंद केली. एका आयबी कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेडने विक्रांतला ६३ कोटींना विकतही घेतले. मात्र भंगारात निघणाऱ्या विक्रांतला वाचवण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल केली होती. न्यायालयाने त्यात हस्तक्षेप करण्यास नकार दिल्याने विक्रांतला भंगारात काढण्याचा मार्ग मोकळा झाला. परंतु विक्रांत बचाव समितीकडून सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली व न्यायालयाने त्यांचे म्हणणे ऐकून घेत त्यावर स्थगितीही दिली.(प्रतिनिधी)